• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 31, 2026
in Uncategorized
0
जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

मुंबई ( वृत्तसेवा) – जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील मौजे हिंगोणे येथील २०.०० हेक्टर शासकीय जमीन ‘भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड’, नवी दिल्ली यांना प्रदान करण्यास राज्य शासनाने पूर्वपरवानगी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, यामुळे या भागात केळी ( टिश्यू कल्चर) रोपे उत्पादनाचा मोठा शेतीपूरक प्रकल्प साकारला जाणार आहे.

गट नंबर २२४ मधील ही जमीन प्रचलित बाजारमूल्य दरपत्रकानुसार किंमत वसूल करून ‘भोगवटादार वर्ग-२’ या धारणाधिकाराने प्रदान केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी जमिनीचा वापर केवळ केळी टिश्यू कल्चर रोपे उत्पादनासाठीच करणे बंधनकारक राहील. जमिनीचा ताबा मिळाल्यापासून पाच वर्षांच्या आत प्रकल्पाचे काम सुरू करावे लागेल. जमिनीखालील सर्व खाणी व खनिजांचे अधिकार शासनाकडे राखीव राहतील. नियोजन प्राधिकरणाच्या मान्यतेनेच या ठिकाणी बांधकाम करणे अनिवार्य असेल. जमिनीवर काही अतिक्रमण असल्यास ते हटवण्याची जबाबदारी संबंधित समितीची असेल.

नाशिक विभागीय आयुक्त आणि जळगाव जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार वित्त विभागाने याला सहमती दर्शविली आहे. जिल्हाधिकारी जळगाव यांना  पुढील आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत नगर रचना विभाग आणि इतर संबंधित विभागांची ना हरकत प्रमाणपत्रे घेणे समितीवर बंधनकारक असणार आहे.

“राज्यातील शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी फडणवीस सरकार  कटिबद्ध आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना या टिश्यू कल्चर प्रकल्पामुळे दर्जेदार रोपे उपलब्ध होतील, ज्यामुळे उत्पादकता वाढण्यास मदत होईल. हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी सर्व अटी व शर्तींचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”

– चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री


 

 

Previous Post

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

Next Post

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अस्वलांच्या कळपाचा शेतात थरार! १६ वर्षीय मुलासह वृद्ध मजुरावर झडप
1xbet russia

अस्वलांच्या कळपाचा शेतात थरार! १६ वर्षीय मुलासह वृद्ध मजुरावर झडप

August 26, 2026
दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

तमाशाच्या कार्यक्रमात तरुणावर कड्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 25, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
Uncategorized

पिंप्राळ्यात घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल लंपास घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याचा डल्ला; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 25, 2026
करारनामा केला, मात्र पैसे न देताच ११ लाख ५० हजारांचा ट्र्क घेऊन गेले !
1xbet russia

केवायसी’च्या नावाखाली वकिलाची ९७ हजारांची ऑनलाइन फसवणूक

August 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अस्वलांच्या कळपाचा शेतात थरार! १६ वर्षीय मुलासह वृद्ध मजुरावर झडप

अस्वलांच्या कळपाचा शेतात थरार! १६ वर्षीय मुलासह वृद्ध मजुरावर झडप

August 26, 2026
दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल

तमाशाच्या कार्यक्रमात तरुणावर कड्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon