• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अवैध वाळू वाहतुकीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार, एका डंपरवर धडक कारवाई..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

शिरसोली जवळ रस्त्यावरील घटना, नागरिकांमधून कारवाईबाबत समाधान

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरसोली ते कुऱ्हाडदा रस्त्याच्या दरम्यान रात्री बेफाम वाळू वाहतूक चालते. या वाहतुकीविरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत माहिती देताच त्यांनी तहसीलदारांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सोमवारी २३ मार्च रोजी रात्री १० वाजता १ डंपरवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत सातत्य रहावे अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

शिरसोली ते कुऱ्हाडदा रस्त्यावर रात्री बेरात्री वाळू माफियांचे डंपर बेफामपणे धावत असतात. यामुळे ग्रामस्थांना रात्रीची झोपही व्यवस्थित लागत नाही. तसेच वाळू उपशामुळे नद्यांना खड्डे पडत चालले आहे. गौण खनिजाचे अवैध वाहतूक होत असल्याने महसूल देखील बुडत आहे. या सर्व बाबींकडे शिरसोली ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी ग्रामस्थांच्या तक्रारीवर गांभीर्याने विचार करून रात्री तहसीलदारांना कारवाई करण्याबाबत सूचित केले.

सोमवारी रात्री १० वाजता झुलेलाल वॉटर पार्कजवळ एका अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरला तहसीलदारांच्या पथकाने शिरसोली व वावडदा दरम्यान अडवले. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे वाळू परवाना नसल्याने त्या डंपरवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती शासकीय अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. या कारवाईत नायब तहसीलदार राहुल वाघ, शिरसोली मंडळ अधिकारी सारीखा मॅडम, अजिंक्य आधळे, शिरसोली तलाठी मयुर महाले, म्हसावद तलाठी सुरेश चौधरी,व इतर कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान या डंपरवर कारवाई झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत असून जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईमध्ये सातत्य कायम ठेवावे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.


 

 

Previous Post

चोरट्यांना आवडे सेवानिवृत्त फौजदाराचे घर, तिसऱ्यांदा  पोलीस निरीक्षकाच्या घरात धाडसी घरफोडी..!

Next Post

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!
1xbet russia

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!
1xbet russia

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

कासोद्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

August 11, 2026
भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली
Uncategorized

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon