• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विद्यार्थ्यांनी जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून चिकित्सक राहावे : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 28, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विद्यार्थ्यांनी जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून चिकित्सक राहावे : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

कमल राजाराम वाणी विद्यालयात ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात साजरा

जळगाव ( प्रतिनिधी ) – प्रगती शिक्षण मंडळ संचलित कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर व ललिता युवराज वाणी माध्यमिक विद्यालयात ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन केले.


कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते थोर शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही.रमन व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. युवराज वाणी, सचिव श्री. गोवर्धन पाटील, शिक्षणतज्ज्ञ प्रा. ललिता वाणी, संचालक वंदन वाणी, माजी मुख्याध्यापिका शालिनी भंगाळे तसेच मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी, नीलेश नाईक व  ज्योती बिऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महापौर  दीपमाला काळे यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांची कल्पकता आणि सादरीकरण पाहून महापौर दीपमाला काळे यांनी त्यांचे कौतुक केले व भविष्यात शास्त्रज्ञ बनण्यासाठी जरूर प्रयत्न करावे असे त्यांना सांगितले. इयत्ता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘स्वयंपाक घरातील विज्ञान’ ही नाटिका सादर करून विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘जो है जैसा है वैसा क्यू है’ हे गीत सादर केले. इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ वस्तू तयार केल्या होत्या, ज्याचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक लिफ्ट, कुलर, ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन, न्यूटनचे नियम आणि आम्ल-आम्लारी ओळख अशा विविध प्रयोगांचे थेट सादरीकरण केले. तसेच वैज्ञानिक रांगोळी स्पर्धेतूनही आपली कला जोपासली.
महापौरांचे मार्गदर्शन आपल्या भाषणात महापौर दीपमाला काळे म्हणाल्या की, “आजचे युग हे विज्ञानाचे आहे. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेत गुण मिळवण्यासाठी न धावता कल्पक निर्मितीसाठी देखील प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक घटनेमागील ‘कार्यकारणभाव’ शोधला पाहिजे. अंधश्रद्धेला थारा न देता विज्ञानाची कास धरली तरच आपला आणि देशाचा विकास होईल.”

विद्यार्थ्यांच्या कल्पक प्रयोगांचे त्यांनी विशेष कौतुक केले. नियोजन व आभार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना नेहेते व सुवर्णा पोतदार यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन  उज्ज्वला जाधव यांनी केले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.


 

 

Tags: rashtriy vidnyan din sajra news
Previous Post

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

महावितरणच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामगिरीचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महावितरणच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामगिरीचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव

महावितरणच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामगिरीचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
Uncategorized

एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
1xbet russia

कॅप्टन आशिष जी दामले व शिवसेना नेत्या सौ अर्चनाताई सुरूडकर यांची ब्रह्मचैतन्य वेदपाठ शाळेस भेट

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon