• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळ–रामदेवरा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 24, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भुसावळ–रामदेवरा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी

जळगांव कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे निवेदन

जळगांव ( प्रतिनिधी ) – कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे भारतीय रेल्वेच्या भुसावळ विभाग अंतर्गत भुसावळ–जळगाव ते रामदेवरा (राजस्थान) दरम्यान स्वतंत्र रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी, या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. राजस्थान राज्यातील रामदेवरा येथे बाबा रामदेव यांच्या दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील कंजरभाट, मारवाडी, राजस्थानी, मेहतर, बंजारा समाजाचे लाखो भाविक दरवर्षी जात असतात.

मात्र थेट रेल्वे सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना बदल्या गाड्यांचा पर्याय स्वीकारावा लागतो व मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन स्वतंत्र रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन भुसावळ येथील विभागीय रेल्वे कार्यालयात सहाय्यक विभागीय व्यवस्थापक  सुमन साहेब यांना देण्यात आले. यावेळी कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे सचिव राहुल नेतलेकर, खजिनदार योगेश बागडे, सदस्य उमेश माछरेकर, वीर दहियेकर, नितीन बागडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 

 

Tags: #bhusawal relway new #maharashtra
Previous Post

भरदिवसा घरफोडी; २ लाखांचा दागिन्यांचा मुद्देमाल लंपास

Next Post

तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद

तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 24, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

सोलर बसवण्याच्या वादातून हाणामारी, लोखंडी पाईपने तरुणावर हल्ला

February 24, 2026
तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद
1xbet russia

तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद

February 24, 2026
भुसावळ–रामदेवरा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी
1xbet russia

भुसावळ–रामदेवरा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी

February 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 24, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

सोलर बसवण्याच्या वादातून हाणामारी, लोखंडी पाईपने तरुणावर हल्ला

February 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon