• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात पुन्हा मॉब लिचिंग : मुलाला पळविण्याचा अफवेने तरुणाचा मारहाण करून खून !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 24, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात पुन्हा मॉब लिचिंग : मुलाला पळविण्याचा अफवेने तरुणाचा मारहाण करून खून !

जळगाव तालुक्यात आव्हाणे येथील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – जमावाकडून झालेल्या बेदम मारहाणीत एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील अव्हाणे शिवारात घडली आहे. मुलाला पळवून नेण्याच्या संशयावरून हा प्रकार घडला असून, या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

जळगाव ते कानळदा रोडवरील अव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंग परिसरात सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी रात्री ७ ते ८ वाजेच्या सुमारास एक अनोळखी तरुण संशयास्पदरीत्या वावरत होता. हा तरुण तिथे राहणारे मनोहर भगवान सोनवणे यांचा ३ वर्षांचा मुलगा विराट उर्फ लकी याला उचलून घेऊन जात असल्याचा संशय उपस्थितांना आला. या संशयाने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि बघता बघता मोठा जमाव गोळा झाला. जमावाने कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता किंवा पोलिसांना कळवण्याऐवजी सदर तरुणाला पकडून लाथा-बुक्क्यांनी आणि मिळेल त्या वस्तूने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

आव्हाणे गावचे सरपंच पिंटू पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जळगाव तालुका पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले असता, त्यांना तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्या नाका-तोंडातून रक्त येत होते आणि शरीरावर गंभीर जखमा होत्या. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला पोलिसांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला आणि शरीराच्या अंतर्गत भागाला मार लागल्याने तो शुद्धीवर येऊ शकला नाही. अखेर मंगळवारी २४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४:३० वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत मनोहर भगवान सोनवणे(रा. नांद्रा ता. जळगाव), अजय डोंगर कोळी(रा. थोरगव्हाण ता. यावल), प्रशांत उर्फ प्रकाश शशिकांत सोनवणे, अजय ऊर्फ बादल शशिकांत सोनवणे (रा. बामणोद ता. यावल) आणि अफताब आरिफ खाटीक (रा. शनिपेठ, जळगाव) अशा पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पोहेकॉ श्रीकांत बदर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांसह इतर अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘मॉब लिंचिंग’चा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जळगावात भरदिवसा सोनसाखळी लांबवली

Next Post

भरदिवसा घरफोडी; २ लाखांचा दागिन्यांचा मुद्देमाल लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

भरदिवसा घरफोडी; २ लाखांचा दागिन्यांचा मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत
1xbet russia

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

May 27, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

May 26, 2026
जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार
1xbet russia

जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार

May 26, 2026
खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक
1xbet russia

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

May 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

May 27, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

May 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon