• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान

वाढदिवसानिमित्त डॉ. उल्हास पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

जळगाव (प्रतिनिधी):- निष्ठा, जबाबदारी आणि कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान, आनंद असल्याचा संदेश गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला. दरम्यान आयुष्यात रोल मॉडेलही महत्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचा ६६ वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. केतकी पाटील सभागृहात वाढदिवस समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर गोदावरी फाउंडेशन संचलित सर्व महाविद्यालयाचे प्राचार्यांच्यावतीने पुष्पहार घालून डॉ. उल्हास पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच वैद्यकीय महाविद्यालयांचे डीन, प्राचार्यांच्या उपस्थितीत डॉ. उल्हास पाटील यांनी केक कापला. सत्काराला उत्तर देतांना डॉ. उल्हास पाटील म्हणाले की, गतवर्षी याच दिवशी मी मोठ्या शस्त्रक्रियेसाठी मुंबई गेलो होतो. आजारपणाचा काळ मी एन्जॉय केला. त्यानंतर मात्र अपार परिश्रम घेतल्यामुळे मी आज पुन्हा ठणठणीत झालो आहे. त्यामुळे कठोर परिश्रम आणि समाजाशी निरंतर संवाद तुम्हाला ठेवावा लागणार आहे. ध्येय निश्चीत करून त्यात सातत्य असणे आवश्यक आहे. ७०० स्क्वेअर फुटात मी क्लिनीक सुरू केले. आज गोदावरी आईच्या नावाने हा वटवृक्ष उभा राहिला.

माझी आईने लहानपणी मला विचारले की तुझे रोलमॉडेल कोण? तेव्हा मी यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेतले. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवल्यानेच ही संस्था आज उभी राहिली. म्हणून आयुष्यात रोलमॉडेल खूप मोलाची भूमिका बजावत असतात. सध्याच्या काळात आर्थिक साक्षरता देखील महत्वाची आहे. एआयचे मोठे आव्हान भविष्यात राहणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची पुस्तकांचे वाचन करा असा सल्लाही डॉ. उल्हास पाटील यांनी दिला. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, प्राचार्य पंकज शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले.

सांस्कृतिक कार्यक्रमांचा जल्लोष
डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत सादर केले. यावेळी रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी जाने किस रूप मे नारायण मिल जाए, प्रा. पियूष वाघ यांनी तो चलूं हे गीत सादर केले. तसेच रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत लिखीत प्रेमवाणी पुस्तकाचे प्रकाशन डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर, डॉ. हर्षल बोरोले, डॉ. मिलींद जोशी, डॉ. चंद्रय्या कांते, डॉ. दीपक अग्रवाल, डॉ. नितु पाटील, डॉ. माया आर्विकर, प्राचार्या विशाखा गणवीर, डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. पंकज बेंडाळे, डॉ. केतकी पाटील स्कुल ऑफ नर्सिंगचे प्राचार्य शिवानंद बिरादर,गोदावरी नर्सिंगचे प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे, फिजिओथेरेचीचे प्रशासन अधिकारी राहुल गिरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मुक्ताईनगरमध्ये धाडसी घरफोडी

Next Post

गोदावरी अभियांत्रिकीत डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान

गोदावरी अभियांत्रिकीत डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

October 14, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

October 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon