• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

मुक्ताईनगरमध्ये धाडसी घरफोडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल


अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

मुक्ताईनगर (प्रतिनिधी):- तालुक्यातील पुरनाड वस्ती येथे एका बंद घराचे कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह सुमारे २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी लक्ष्मण गोविंद दगडे (वय ४२, रा. पुरनाड वस्ती) हे आपल्या कुटुंबासह राहतात. २२ फेब्रुवारीच्या पहाटे १ ते १.३० वाजेच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील लाकडी दरवाजाला होल पाडून आतील कडी उघडली. चोरट्यांनी घरात प्रवेश करून लोखंडी पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. एकूण २,४२,००० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करत आहेत. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


 

 

Tags: #muktainagar crime news #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई

Next Post

निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान

निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत
1xbet russia

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत

July 13, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात
1xbet russia

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
1xbet russia

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

July 13, 2026
स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील
1xbet russia

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील

July 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत

July 13, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon