• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई

 उशिरा आल्यास खैर नाही

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहर महानगरपालिकेच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना कडक शब्दांत तंबी दिली आहे. सोमवारी सकाळी पावणे दहा वाजता महापौर दीपमाला काळे यांनी ठाण मांडून सर्वांची हजेरी घेतली.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/02/WhatsApp-Video-2026-02-23-at-13.28.22.mp4

“उद्यापासून सर्वांनी सकाळी पावणे दहा वाजता (९:४५) कार्यालयात हजर राहावे, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल,” असा सज्जड इशारा त्यांनी आज दिला. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत होत्या. “अधिकारी वेळेवर भेटत नाहीत, त्यामुळे आमची कामे रखडतात,” असा सूर जळगावकर व्यक्त करत होते. या पार्श्वभूमीवर महापौरांनी आज थेट मैदानात उतरून महापालिकेच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/02/WhatsApp-Video-2026-02-23-at-13.28.20.mp4

आज सकाळी ९:५० ला महापालिकेत अचानक भेट दिल्यानंतर लक्षात आले कि, मनपा अधिकारी व कर्मचारी आपल्या सोईनुसार ड्यूटीवर येत आहेत, त्यांनी हे लक्षात घ्यावे कि,  आता प्रशासक काळ संपला आहे व कर्तव्याची जाणीव ठेवून आपण या शहरातील नागरिकांच्या कराच्या रकमेतून पगार घेतो. त्यांचे आपण देणे लागतो. या भावनेने कर्तव्य पालन केले पाहिजे.

महापौरांचे महत्त्वाचे निर्देश
वेळेचे पालन: सर्वांनी सकाळी ९:४५ वाजेपर्यंत महापालिकेत हजर राहणे बंधनकारक आहे.
शिस्तबद्ध हजेरी: वेळेवर हजेरी पत्रकावर सह्या करून प्रत्येकाने आपापल्या नेमून दिलेल्या विभागात कामावर रुजू व्हायचे आहे.
दंडात्मक कारवाई: सकाळी १० वाजेनंतर कार्यालयात येणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.
सेवेची बांधिलकी: “आपण नागरिकांना सेवा देण्यासाठी बांधील आहोत, त्यामुळे कर्तव्यात कसूर खपवून घेतली जाणार नाही,” असे महापौरांनी स्पष्ट केले.

अधिकारीही रडारवर
आज सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास महापौर स्वतः महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी लेटलातिफ कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. तसेच, हजेरीबाबत कडक नियम लागू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने हजेरीबाबतचे अधिकृत पत्र (आदेश) काढण्याचे निर्देश दिले आहेत.


 

 

Tags: mahaporani-ghetli-hajeri news
Previous Post

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

Next Post

मुक्ताईनगरमध्ये धाडसी घरफोडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

मुक्ताईनगरमध्ये धाडसी घरफोडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026
गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !
Uncategorized

गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !

February 23, 2026
जळगावचा तरुण चेन्नईत समुद्रात बेपत्ता
1xbet russia

जळगावचा तरुण चेन्नईत समुद्रात बेपत्ता

February 23, 2026
निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीत डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026
गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !

गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon