• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

आनंद हॉस्पिटल, सुखकर्ता फाउंडेशनचे आयोजन ; जळगावात ‘खान्देश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स’ उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी):- अवयवदानाबद्दल जनजगृती करण्यासाठी आणि प्रत्यारोपणानंतरही व्यक्ती सामान्य व सुदृढ जीवन जगू शकते, हा संदेश देण्यासाठी शनिवारी २१ फेब्रुवारी २०२६ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडांगणावर ‘खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स’ मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रेरणादायी सोहळ्यात ४०० विद्यार्थ्यांसह २० अवयवदाते आणि प्रत्यारोपण लाभार्थ्यांनी धावपट्टीवर आपल्या जिद्दीचे दर्शन घडवले.

कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, महापौर दीपमाला काळे, एरंडोलचे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, ‘मास-टेक’चे संचालक दत्तात्रय चौधरी व सुधीर चौधरी, डॉ. अमित भंगाळे, आनंद मलारा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना कुलगुरू माहेश्वरी म्हणाले की, “अशा उपक्रमांमुळे समाजात अवयवदानाविषयी सकारात्मकता निर्माण होईल.” तर महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः भविष्यात अवयवदान करण्याचा संकल्प जाहीर करून उपस्थितांसमोर आदर्श ठेवला.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांनी ‘अवयवदान शपथ’ घेऊन केली, त्यानंतर एक छोटेखानी मशाल रॅली काढण्यात आली.

स्पर्धेचे स्वरूप

विद्यार्थी गट: ५ किमी व ३ किमी मॅरेथॉन.

अवयवदाते व लाभार्थी गट: १०० मीटर आणि २०० मीटर धावणे.

विजेत्यांची नामावली

१. अवयवदाते व लाभार्थी गट (पुरुष):

प्रथम: वसीम पिंजारी
द्वितीय: हर्ष शर्मा
तृतीय: प्रवीण आमोदकर

२. अवयवदाते व लाभार्थी गट (महिला):

प्रथम: सायराबी हमीद पिंजारी
द्वितीय: वर्षा झोपे
तृतीय: मनीषा पाटील

३. विद्यार्थी गट (मॅरेथॉन – प्रथम क्रमांक):

मुले: अजय वसावे (५ किमी), जयपाक पावरा (३ किमी)
मुली: मधुरा वसावे (५ किमी), जैदु बारेला (३ किमी)

संयुक्त आयोजनातून सामाजिक संदेश
या उपक्रमाचे यशस्वी आयोजन किशोर सूर्यवंशी (छाया किडनी केअर), डॉ. अमित भंगाळे (आनंद हॉस्पिटल), सुखकर्ता फाउंडेशन आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. क्रीडा संचालक दिनेश पाटील, डॉ. अतुल बारेकर, लीना लेले, सोनल चव्हाण, निकिता चौधरी आणि व्यवस्थापन शास्त्र प्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना लेले आणि सुभाष पवार यांनी केले. हा सोहळा केवळ क्रीडा स्पर्धा नसून आरोग्यदायी जीवनशैली आणि ‘माणुसकीच्या नात्याने अवयवदान’ या पवित्र कार्याला बळ देणारा एक ऐतिहासिक क्षण ठरला.

Tags: mahapor kale avyavdan sankalp news
Previous Post

काम पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना

Next Post

जळगावच्या रस्ते विकासाला मिळणार गती; महापौरांनी दिले प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

जळगावच्या रस्ते विकासाला मिळणार गती; महापौरांनी दिले प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

जळगावच्या रस्ते विकासाला मिळणार गती; महापौरांनी दिले प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

February 21, 2026
महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

February 21, 2026
काम पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना
1xbet russia

काम पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना

February 21, 2026
भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न
1xbet russia

भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न

February 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

जळगावच्या रस्ते विकासाला मिळणार गती; महापौरांनी दिले प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

February 21, 2026
महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

February 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!