• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

अवघ्या १२ तासांत २ वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा गजाआड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अवघ्या १२ तासांत २ वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा गजाआड


जळगाव एलसीबीची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी):- शहरात एकाच रात्री दोन वाईन शॉप फोडून लाखोंची रोकड लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत अटक करत मोठी कामगिरी बजावली आहे. तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले असून त्याच्याकडून मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील भजे गल्ली येथे दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री असलेल्या ‘प्रिन्स वाईन शॉप’चे शटर तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील सुमारे २ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती. त्याच रात्री एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अजिंठा चौफुली परिसरातील ‘राज वाईन्स’चे शटर तोडून सुमारे १ लाख २५ हजार रुपये चोरून नेण्यात आले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

एकाच रात्री दोन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमुळे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला. अवघ्या १२ तासांत रामनिवास मंजू गुप्ता (वय ३७, रा. रामनगर, कल्याण, जि. ठाणे) याला ताब्यात घेण्यात आले.

आरोपीकडून सुमारे ३ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्ह्यात वापरलेली बजाज अॅव्हेंजर मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली आहे. चौकशीत आरोपीने दोन्ही वाईन शॉपमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे. तो मुळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर तसेच पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सानपाडा, नेरुळ, काशिमीरा, नालासोपारा, कोरेगाव पार्क यांसह विविध ठिकाणी त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंद आहेत.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, उमाकांत पाटील, किशोर पाटील, रवींद्र कापडणे, प्रशांत परदेशी तसेच नेत्रम विभागातील मुबारक देशमुख आदींचा सहभाग होता. जिल्हापेठ पोलीस ठाण्याकडील गुन्ह्याचा पुढील तपास पो.उपनिरीक्षक गोपाल देशमुख तर एमआयडीसी पोलीस ठाण्याकडील गुन्ह्याचा तपास पोहेकॉ भगवान चौधरी करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध उपक्रम

Next Post

महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त

महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत
1xbet russia

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत

July 13, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात
1xbet russia

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
1xbet russia

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

July 13, 2026
स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील
1xbet russia

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील

July 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत

July 13, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon