• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

६५ वर्षीय व्यापाऱ्याची अडवणूक करून १५ हजारांची लूट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 20, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद

रावेर-सावदा रोडवर घटना, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

रावेर (प्रतिनिधी) : रावेर-सावदा रस्त्यावरील पारश्या नाल्याजवळ एका ६५ वर्षीय किराणा व्यापाऱ्याला दुचाकीवर बसवून नेले आणि त्यानंतर त्यांच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी गोवर्धनदास सफरमल कोटवानी (वय ६५, रा. स्टेशन रोड, रावेर) हे आपला किराणा व्यवसायाचे पैसे जमा करून परतत असताना ही घटना घडली. १८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास एका अज्ञात इसमाने त्यांना आपल्या मोटरसायकलवर बसवले. काही अंतर गेल्यानंतर, पारश्या नाल्याजवळील एका शेताजवळ त्याचे इतर दोन साथीदार आधीच दबा धरून बसले होते. त्या ठिकाणी या तिघांनी मिळून कोटवानी यांच्याकडील किराणा मालाचे जमा केलेले एकूण १५,००० रुपये रोख जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला.

या घटनेनंतर गोवर्धनदास कोटवानी यांनी १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी रावेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हे करत आहेत. भररस्त्यात व्यापाऱ्याला लुटल्याच्या या घटनेमुळे रावेर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.


 

 

Tags: raver-savda rodvar 15 hajar lut
Previous Post

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

Next Post

‘तुझ्या भावाचा मर्डर करायचा आहे’ म्हणत तरुणावर चाकू हल्ला ; धमकी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार

'तुझ्या भावाचा मर्डर करायचा आहे' म्हणत तरुणावर चाकू हल्ला ; धमकी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
1xbet russia

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

February 20, 2026
शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य
1xbet russia

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon