• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

खान्देशात पहिल्यांदाच घुमणार ‘ट्रान्सप्लांट गेम्स’चा शिट्टीचा आवाज !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 20, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खान्देशात पहिल्यांदाच घुमणार ‘ट्रान्सप्लांट गेम्स’चा शिट्टीचा आवाज !


जळगावात २१ फेब्रुवारीला आयोजन

जळगाव (प्रतिनिधी): अवयवदान ही काळाची गरज असून, अवयव प्रत्यारोपणानंतरही व्यक्ती सामान्य आणि सक्रिय आयुष्य जगू शकते, हे सिद्ध करण्यासाठी जळगावमध्ये एका अनोख्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आनंद हॉस्पिटल व डायलेसिस युनिट, छाया किडनी केअर अँड रिलीफ फाऊंडेशन, सुखकर्ता फाउंडेशन आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २१ फेब्रुवारी २०२६ रोजी “खान्देश ट्रान्सप्लांट गेम्स” पार पडणार आहेत.

जगभरात आणि भारतात मोठ्या शहरांमध्ये ‘पॅरालम्पिक’च्या धर्तीवर ट्रान्सप्लांट गेम्सचे आयोजन केले जाते. मात्र, खान्देशात अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच राबविला जात आहे. अवयवदात्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे आणि प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांच्या जिद्दीला दाद देणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या क्रीडा महोत्सवात केवळ खेळाडूच नाही, तर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

जळगावसह धुळे, नंदुरबार, नाशिक आणि बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तींनी आणि अवयवदात्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन ‘आयुष्याची नवी सुरुवात’ साजरी करावी, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. या ऐतिहासिक उपक्रमामुळे खान्देशात अवयवदानाविषयी मोठी जनजागृती होईल आणि प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांना एक नवे व्यासपीठ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

स्पर्धेचे मुख्य आकर्षण

मैदानी खेळ : १०० मीटर धावणे, २०० मीटर रिले रन (२x), १५०० व १००० मीटर रेस वॉक.

इनडोअर गेम्स : अवयवदाते आणि प्रत्यारोपित रुग्णांसाठी विविध बैठ्या खेळांचेही आयोजन.

विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन : विद्यापीठातील आणि इतर महाविद्यालयांतील तरुण रक्ताला या मोहिमेत जोडण्यासाठी विशेष मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे.


 

 

Tags: transplant-gemschaa-aavaj news
Previous Post

पाण्याची मोटार चालू करताना विजेचा धक्का बसून तरूणाचा दुदैवी मृत्यू

Next Post

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत
1xbet russia

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत

July 13, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात
1xbet russia

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
1xbet russia

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

July 13, 2026
स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील
1xbet russia

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील

July 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत

July 13, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon