• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 19, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

पथनाट्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा संदेश ; शिवजयंती जल्लोषात

जळगाव (प्रतिनिधी):- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाने जणू शिवशाही अवतरल्याची अनुभूती झाली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून विविध विषयांवर जनजागृती करीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील स्वराज्याचा संदेश पोहचवत शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वराज्य बॅचतर्फे शिवपर्व-2026 चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती करण्यात आली. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. माया आर्विकर, प्रा. डॉ. बापूराव बिटे, डॉ. विजय बाविस्कर, आशिष भिरूड, गोपाळ भोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मिरवणुकीत छत्रपती शिवरायांचा सजीव देखावा  
शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. तसेच वारकरी संप्रदायाची प्रथा जपणारा देखावाही सहभागी होता. छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा निसर्ग भैराम यांनी साकारली होती. तसेच विठ्ठलाची वेशभूषा निरज वाठोरे व रूख्मीणीची वेशभूषा आरती बेले या विद्यार्थीनीने साकारली. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीने उत्साह संचारला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करण्यात आला. जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दणाणला होता.
पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृतीपर संदेश
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात प्रजा अत्यंत सुखी होती. मात्र सध्याच्या काळातील स्त्री अत्याचार, व्यसनाधीन पिढी, आई-वडीलांना वृध्दाश्रम दाखविणे, शेतकर्‍याच्या कष्टाचे मोल याविषयीचा संदेश देणारे पथनाट्य एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. या पथनाट्यात पियूष बिसेन, सुदेश शिंदे, पुष्कर लोंढे, मिहीर पाटील, कृणाल छोले, सिध्देश वंजारी, पार्थ वैद्य, वेदांत वानवे, अमितेश मडसे, शिलान नगराळे, ऐश्वर्या रत्नपारखी, निशीका मंडोरे, संजीवनी जाधव, आकांक्षा पवार, विश्रृता चव्हाण, आयुषी बकाने यांनी सहभाग घेतला. या पथनाट्याचे उपस्थितांनी कौतुक केले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatdr.u.p.v.m.avtarli shivshahi news
Previous Post

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

Next Post

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!
Uncategorized

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही

February 19, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

February 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही

February 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!