• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 18, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

जळगाव तालुक्यातील वडली येथील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – कर्जबाजारीपणामुळे आलेल्या मानसिक तणावातून जळगाव तालुक्यातील वडली येथील एका ६२ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही दुर्दैवी घटना १६ फेब्रुवारी २०२६ रोजी वडली शिवारातील शेतात घडली.

हिरामण झिपरू धोबी (दहीभाते), वय ६२, रा. वडली, ता. जळगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. हिरामण धोबी हे गेल्या अनेक दिवसांपासून चिंतेत होते. त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते, परंतु कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. कर्जाच्या विवंचनेत असलेल्या हिरामण यांनी १६ फेब्रुवारी रोजी स्वतःच्या शेतात जाऊन गळफास घेतला.
रुग्णालयात मृत घोषित: हा प्रकार लक्षात येताच त्यांचे पुतणे विकास दहीभाते यांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. शेतकरी आत्महत्येची ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

Next Post

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

जळगावात बंद घराचे कुलूप तोडून घरफोडीचा प्रयत्न; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

August 19, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे सिलिंडर चोरीला
1xbet russia

मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे सिलिंडर चोरीला

August 19, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या मेडीसीन विभागातर्फे उद्या सी.एम.ई.

August 19, 2026
आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण
1xbet russia

आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण

August 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात बंद घराचे कुलूप तोडून घरफोडीचा प्रयत्न; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

August 19, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे सिलिंडर चोरीला

मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे सिलिंडर चोरीला

August 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon