• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अज्ञात वाहनाच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू ; चालक फरार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

भुसावळ तालुक्यात साकेगाव शिवारात घटना

भुसावळ (प्रतिनिधी): जळगाव-भुसावळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर साकेगाव शिवारात एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ५० ते ६० वर्ष वयोगटातील एका अज्ञात इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात घडल्यानंतर वाहनचालक मदतीसाठी न थांबता वाहन घेऊन पसार झाला असून, याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी दि. ८ फेब्रुवारी पहाटे ४:३० वाजण्यापूर्वी साकेगाव येथील चहाच्या दुकानासमोर हा अपघात घडला. जळगावकडून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने जात असताना एका पादचारी वृद्धाला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत वृद्धाला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.मयत व्यक्तीचे नाव आणि गाव अद्याप समजू शकलेले नाही. मृताचे वय अंदाजे ५० ते ६० वर्षे आहे. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने पोलिसांना खबर न देता किंवा जखमीला मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला.

याप्रकरणी साकेगावचे पोलीस पाटील गणेश शांताराम भोई (३१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फरार वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघातातील वाहनाचा शोध लावण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे मंगळसूत्र लांबवले

Next Post

पोलीस अधिकाऱ्याचे घर जाळण्याचा प्रयत्न; सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पोलीस अधिकाऱ्याचे घर जाळण्याचा प्रयत्न; सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिनाभरापासून पाणीपुरवठा खंडित : चाळीसगाव तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले टाळे !
1xbet russia

महिनाभरापासून पाणीपुरवठा खंडित : चाळीसगाव तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले टाळे !

February 9, 2026
जनतेच्या समस्या जाणून घेणे ही माझी प्राथमिकता : महापौर दिपमाला काळे
1xbet russia

जनतेच्या समस्या जाणून घेणे ही माझी प्राथमिकता : महापौर दिपमाला काळे

February 9, 2026
धावत्या रेल्वेतून दागिने लांबवणारा सराईत चोरटा जेरबंद
1xbet russia

धावत्या रेल्वेतून दागिने लांबवणारा सराईत चोरटा जेरबंद

February 9, 2026
औद्योगिक भेटीत विद्यार्थींनीना राजस्थानी पोषाखांनी घातली भुरळ
1xbet russia

औद्योगिक भेटीत विद्यार्थींनीना राजस्थानी पोषाखांनी घातली भुरळ

February 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिनाभरापासून पाणीपुरवठा खंडित : चाळीसगाव तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले टाळे !

महिनाभरापासून पाणीपुरवठा खंडित : चाळीसगाव तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले टाळे !

February 9, 2026
जनतेच्या समस्या जाणून घेणे ही माझी प्राथमिकता : महापौर दिपमाला काळे

जनतेच्या समस्या जाणून घेणे ही माझी प्राथमिकता : महापौर दिपमाला काळे

February 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon