• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे मंगळसूत्र लांबवले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

जामनेर बसस्थानकावर घटना

जामनेर (प्रतिनिधी) :  बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र शिताफीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मंगलाबाई हिरालाल जैन (वय ६९, सध्या रा. लोहगाव, पुणे, मूळ रा. भुसावळ) या दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ५:२० वाजेच्या सुमारास जामनेर बसस्थानकावर आल्या होत्या. त्यांना पाचोरा ते भुसावळ या मार्गावरील बसने (क्रमांक २३०६) भुसावळकडे जायचे होते. बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. बसमध्ये चढत असताना या गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात चोरट्याने मंगलाबाई यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम १ मिली वजनाची सोन्याची पोत (मंगळसूत्र), ज्याची किंमत सुमारे ७० हजार रुपये आहे, ती त्यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेली.

चोरी झाल्याचे लक्षात येताच मंगलाबाई यांनी जामनेर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून दि. ८ फेब्रुवारी रोजी रात्री २०:४७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळू भोई या प्रकरणाचा तपास करत आहेत. बसस्थानक परिसरात प्रवाशांनी आपल्या दागिन्यांची आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोपाळ नगर परिसरात दोन घरे फोडली, लाखाचा ऐवज लंपास

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू ; चालक फरार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू ; चालक फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी बंद
1xbet russia

फैजपूरातील दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड

June 20, 2026
खळबळ : जळगावच्या बाजार समिती सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव, १३ संचालक सहलीवर !
1xbet russia

जळगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात आठवडाभरात ५०० रुपयांची झेप

June 20, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

महामार्गालगतच्या ५२ अतिक्रमणधारकांना नोटिसा; आठ दिवसांत अतिक्रमण न हटवल्यास बुलडोझरची कारवाई

June 20, 2026
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी
1xbet russia

चाळीसगावात दुकान लावण्याच्या वादातून युवकाची विटेने ठेचून  हत्या

June 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी बंद

फैजपूरातील दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड

June 20, 2026
खळबळ : जळगावच्या बाजार समिती सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव, १३ संचालक सहलीवर !

जळगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात आठवडाभरात ५०० रुपयांची झेप

June 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon