• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 31, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील समुदाय आरोग्य परिचर्या विभागाच्यावतीने प्रोफशनल एथिक्स, लिगल रिस्पॉन्सीबिलीटी अ‍ॅन्ड फॅकल्टी रोल मॉडेलिंग  या विषयावर प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपप्राचार्य महादेव गायकवाड, शासकीय परिचारिका महाविद्यालयाच्या व्याख्याता रेबिका लोंढे  यांनी उपस्थित प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये व्यावसायिक नैतिकता, कायदेशीर जबाबदार्‍या तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी आदर्श भूमिका कशी निभावावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अध्यापन करताना नैतिक मूल्ये व कायदेशीर चौकटीचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, यावर विशेष भर देण्यात आला. या कार्यक्रमास गोडावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य, उपप्राचार्य तसेच सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. समुदाय आरोग्य परिचर्या विभागातील व्याख्याते तसेच इतर विभागांतील प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. श्री. गायकवाड यांच्या अभ्यासपूर्ण व प्रभावी मार्गदर्शनामुळे उपस्थित प्राध्यापकांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. सहभागी प्राध्यापकांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत हा उपक्रम व्यावसायिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे नमूद केले. या कार्यक्रमामुळे प्राध्यापकांची जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली असून नर्सिंग शिक्षणाच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी स्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाचे शानदार उद्घाटन

Next Post

मेंदूज्वर आजाराच्या चिमुकलीवर यशस्वी उपचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मेंदूज्वर आजाराच्या चिमुकलीवर यशस्वी उपचार

मेंदूज्वर आजाराच्या चिमुकलीवर यशस्वी उपचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार
1xbet russia

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
1xbet russia

जागो तहसीलदार जागो : महसूल विभागाच्या ‘कानाडोळा’ धोरणामुळे ग्रामस्थांची झोप उडाली

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
जैन कंपनी

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

March 20, 2026
जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक
Uncategorized

जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक

March 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

जागो तहसीलदार जागो : महसूल विभागाच्या ‘कानाडोळा’ धोरणामुळे ग्रामस्थांची झोप उडाली

March 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon