• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावातील बिबानगरात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 12, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – बिबा नगर येथील ५५ वर्षीय प्रौढाने मध्यरात्री छताला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, युवराज पुंडलिक पाटील (वय-५५) रा. सेक्टर नं. २ बिबा नगर हे आपल्या दोन मुलांसह राहतात. गुरूवारी रात्री ११.३० वाजता मुलगा रविंद्र युवराज पाटील हा कामावरून आला होता. सोबत जेवण करून सर्वजण झोपले होते. मध्यरात्री युवराज पाटील यांनी छताला दोर बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी ८ वाजेच्या सुमारास मुलगा रविंद्र पाटील हा उठल्यानंतर वडीलांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समजले. तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करण्यात आला. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास पोहेकॉ मगन मराठे करीत आहे.


 

 

Previous Post

काेरोनाशी दोन हात करणाऱ्या ४० रणरागिनींना मदतीचा हात; वासुदेव नेत्रालयाचा उपक्रम

Next Post

जळगावातील व्यापारी व महापालिका प्रशासनात समन्वय; महापौरांचा पुढाकार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावातील व्यापारी व महापालिका प्रशासनात समन्वय; महापौरांचा पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

भुसावळ तालुक्यात कंपनीच्या शेडमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

July 30, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला
1xbet russia

फैजपूर उपडाकघरात घरफोडी; २८ हजारांचा ऐवज लांबविला

July 30, 2026
महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई
Uncategorized

महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई

July 30, 2026
विजेचा धक्का बसून ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
Uncategorized

विजेचा धक्का बसून ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

भुसावळ तालुक्यात कंपनीच्या शेडमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

July 30, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला

फैजपूर उपडाकघरात घरफोडी; २८ हजारांचा ऐवज लांबविला

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon