वरखेडी ता पाचोरा (वार्ताहार)- येथील श्रीमती पिडी बडोला माध्यमिक विद्यालय मध्ये वरखेडी सर्कल मधील सहविस गावातील सरपंच व पोलिस पाटील व सहा सजा मधील तलाठी यांची कोरोंना या महामारी वरती अन लॉकडाऊन मध्ये घ्यावायचा काळजी वरती मार्गदर्शन कार्यशाळा आज संपन्न झाली या कार्यशाळेला पाचोरा विभागाचे प्रांतआधिकारी राजेंद्र काचरे यांनी अन लॉकडाऊन (बंदी उठल्या नंतर) वर मार्गदर्शन करताना येणार्या जून जुलै मध्ये कोरोंना रुग्णाची संख्या वाढणे व ग्रामीण भागापर्यंत कोरोंना विषाणू पहूचुनये याची खबरदारी घेत ग्रामपंचयातच्या सरपंचणी गावी १४ व्या वीट योजनेतून आरोग्याच्या हेड खलील पैशातून थरमल भरमीटर व पल्स ओक्सिमिटीर घेऊन गावतिल वार्ड निहाय तीन तीन लोकांची नियुक्ती करून ग्रामस्थीची तपासणी करून त्याची नोड ठेवावी त्याच प्रमाणे बाहेर गावातून येणार्या चे प्रमाण वाढण्याची शक्यता आसल्याने गावाच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांचे थरमाकोलिन करून गावात प्रवेश त्याच प्रमाणे विवाहामध्ये सोशल डिस्टन्सिंग ५० चे वर उपस्थिती नको बाजार व दुकानदराने माक्स लावल्या शिवाय माल मिळणार नाही आसे सांगत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करवे यात सरपंचांनी पुढकार घेत पोलिस पाटील व आरोग्य कर्मचारी आशा वर्कर तलाठी सर्कल यांची मदत घेऊन आपले गावं कोरोंना मुक्त ठेवण्यासाठी व शासनाने दिलेल्या वेळोवळी नियमचे पालन करावे यावेळी तालुका वैद्यकीय आधिकारी डॉ समाधान वाघ यांनी थरमलगण व पल्स ओकसीमिटर वारपण्याची पध्दत समजून संगितले व जून जुलै महिन्यात पावसाळा सुरू होत असून बाहेर गावावरून येणार्या लोकची तपासणी करून या कार्य साठी आरोग्य कर्मचारी आशा वर्कर आगवाडी सेविका यांची मदत घ्यावी.


येणार्या दोन महिन्यात जास्ती जास्त काळजी घ्या या कार्यशाळेला लताबाई गजानन पाटील सरपंच वरखेडी , संतोष पाटील उपसरपंच वरखेडी , रशीद शब्बीर काकर ग्राप सदस्य भोकरी , वरखेडी चे सर्कल वरद वाडेकर , तलाठी संदीप चव्हाण , पो पा वरखेडी बू बाळू कुमावत , पो पा वरखेडी खु दगडू गोसावी , भोकरी पो पा प्रभाकर चौधरी , कोतवाल हमीद काकर, कोतवाल आशोक धनगर , शाळेचे मुख्याध्यापक डी आर शिंपी , पर्यवेक्षक ए बी ठोके , यांच्या सह सवखेडा बू लासुरे वाणेगाव निभोरी सजगाव सांगवी गोराडखेडा खु वेरुळी खु बू खेडगाव नदी नाईक नगर आंबे वाडगाव जोगे कोकडी येथील सरपंच व पोलिस पाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी साठी वरखेडीचे सर्कल वाडेकर तलाठी चव्हाण पोपा बाळू कुमावत यांनी परिश्रम घेतले.







