• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जुन्या वादातून घराच्या अंगणात उभी असलेली कार पेटवली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

मुक्ताईनगर तालुक्यात वढवे येथील घटना, पुराव्यासाठी ‘ई-साक्ष’ तंत्रज्ञानाचा वापर

मुक्ताईनगर (प्रतिनिधी):- तालुक्यतील वढवे येथे एका तरुणाने घराच्या आवारात उभी असलेली कार ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

फिर्यादी किरण जानकीराम कोळी (वय ३३, रा. वढवे, ता. मुक्ताईनगर) यांनी आपल्या राहत्या घराच्या कंपाउंडच्या आत त्यांची ‘स्विफ्ट डिझायर’ कार (क्रमांक: एमएच ०२सीडी ६८६७) उभी केली होती. ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२:१५ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी मनोज भगवान ठाकरे (रा. यावल) याने काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून या कारला आग लावून दिली. या भीषण आगीत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने जाणीवपूर्वक नुकसान करण्याच्या उद्देशाने आणि जीवे मारण्याची धमकी देत हे कृत्य केले आहे.

या घटनेनंतर पीडित किरण कोळी यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास आरोपी मनोज ठाकरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात पुराव्यासाठी ‘ई-साक्ष’  या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत बोदडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक यावलकडे रवाना झाले आहे.

 


 

 

Tags: #muktainagar crime news #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharatjunya vadatun car petvali
Previous Post

जळगाव एसीबीची मोठी कामगिरी : भ्रष्टाचाराच्या कारवायांत वाढ; महसूल विभाग आघाडीवर

Next Post

भीषण अपघातात दुचाकी पुलाखाली कोसळली : पतीचा मृत्यू, पत्नीसह मुलगी गंभीर जखमी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भीषण अपघातात दुचाकी पुलाखाली कोसळली : पतीचा मृत्यू, पत्नीसह मुलगी गंभीर जखमी !

भीषण अपघातात दुचाकी पुलाखाली कोसळली : पतीचा मृत्यू, पत्नीसह मुलगी गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
1xbet russia

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

February 20, 2026
शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य
1xbet russia

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon