राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक ७ जागा, महायुतीची सत्ता
सावदा ( वार्ताहर )- येथील सावदा नगरपालिकाच्या २० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ५ भाजप, ५ शिवसेना, ७ राष्ट्रवादी (अजित पवार) ३ अपक्ष अशा जागा जिंकून आल्या. भाजपा-शिवसेना युतीला १० जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सावदा नगरपालिकेवर भाजप सेना युतीचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नगराध्यक्षपदासाठी धांडे दीपाली राहुल अपक्ष, मिळालेली मते ५०८, पाटील रेणुका राजेंद्र भाजप ६८२३ विजयी, बडगे अलका बबन अपक्ष ३६७, बडगे सुभद्राबाई सिद्धार्थ राष्ट्रवादी ( अजित पवार गट) ६६५० अशी मते मिळाली. झालेले एकूण मतदान १४५४३ असून “नोटा”ला झालेले मतदान १८७ आहे.
उमेदवारांना मिळालेली मते
प्रभाग १ अ
१) नवाज रमजान तडवी- भाजपा ४५२
२ ) ममता रशीद तडवी, राष्ट्रवादी (अजित पवार) ३५६
३ )सोनी निलेश वारके, अपक्ष,
४) गणेश (विशाल) भागवत सोनवणे, अपक्ष, ४९९ विजयी
प्रभाग १ ब
१) भावना एकलव्य कोल्हे, भाजपा, ५४३
२ )प्राची हर्षल (शिवा) नारखेडे, अपक्ष,
३) करुणा राहुल पाटील,अपक्ष, २२०
४) सिमरन राजेश वानखेडे राष्ट्रवादी (अजितदादा) ५४८ विजयी
प्रभाग २ अ
१) राजेंद्र श्रीकांत चौधरी, भाजपा,
२) फकीर अमीनशाह सुलेमानशाह, शिवसेना (शिंदे गट) ६३१
३) राजेश गजानन वानखेडे, राष्ट्रवादी (अजितदादा) ६४२ विजयी, प्रभाग २ ब
तबस्सुमबानो फिरोजखान पठाण, शिवसेना (शिदे गट) बिनविरोध
प्रभाग ३अ
१) गजानन नामदेव ठोसरे, भाजपा,६१४
२) उमेश प्रेमचंद तायडे, अपक्ष
३) विशाल प्रेमचंद तायडे, राष्ट्रवादी (अजितदादा) १०९५ विजयी
४) सचिन केशव तायडे,अपक्ष
प्रभाग ३ ब
१) सुनीता संजय तायडे,अपक्ष, ६३४ विजयी
२) कांचन राजेंद्र भालेराव, अपक्ष,
३) शेख नुरअबजाबी सलीम, राष्ट्रवादी (अजित पवार) ५६९
४) अरशीया अंजुम सय्यद अजहर,शिवसेना (शिंदे गट)
प्रभाग ४अ
१) जितेंद्र प्रेमचंद गाजरे,अपक्ष,
२) सुनिल (बंटी) नेमिदास जंगले, राष्ट्रवादी (अजितदादा) २६६
३)नकुल नितिन बेडाळे, भाजपा, ११०७ विजयी
प्रभाग ४ ब
१)विजया कुशल जावळे
राष्ट्रवादी (अजितदादा) १०७४
विजयी
२) निलिमा किरण बेडाळे, भाजपा, ३७५
प्रभाग ५ अ
१) वर्षा दुर्गादास धांडे, राष्ट्रवादी (रजितदादा) ४१३
२) जयश्री अतुल नेहेते
भाजपा ११८६ विजयी
प्रभाग ५ ब
१)सचिन चुडामण बऱ्हाटे
भाजपा ८४१ विजयी
२)अजय भागवत भारंबे, अपक्ष, ७६६
प्रभाग ६अ
१) प्रतिक्षा मनिष भगाळे
शिवसेना (शिदे गट) ६५४ विजयी
२) हीना कौसर शेख जाकीर, अपक्ष,५२८
३) प्रेरणा अक्षय सरोदे,राष्ट्रवादी (अजितदादा) ३८२
प्रभाग ६ ब
१)फिरोजखा अबदार खा
शिवसेना (शिदे गट) ५८९ विजयी
२) अंकुर प्रकाश वाघुळदे, अपक्ष, ३८८
३) गुलाम फरीद शे. मंजूर
राष्ट्रवादी (अजितदादा) ५४९
४)स. अनीस स. कयाम, अपक्ष
५)स. शोएब स. ताहेर, अपक्ष
प्रभाग ७अ
रंजना जितेंद्र भारंबे, भाजपा, विजयी
प्रभाग ७ ब
१) शाम अविनाश अकोले, अपक्ष ४१८ विजयी
२) राजेंद्र श्रीकांत चौधरी, भाजपा ४०६
३) हेमंत (भैया) अशोक चौधरी, अपक्ष १८५
४) सागर विलास पाटील,अपक्ष
५) दुर्गादास (विक्की) दिगंबर भंगाळे, राष्ट्रवादी (अजितदादा) ३२९, ६) डॉ. भुषण दिलीप महाजन,अपक्ष १७०
प्रभाग ८अ
दिपाली राहुल धाडे, अपक्ष १२३
नंदाबाई मिलिद लोखंडे, भाजपा ५५५, सिमा वेडू लोखंडे, राष्ट्रवादी (अजितदादा)
६६८ विजयी प्रभाग ८ ब
१) पंकज राजाराम येवले, भाजपा ६७० विजयी
२) प्यारेलाल रामकृष्ण लोखंडे, अपक्ष
३) शे. चांद मोहम्मद शे. शब्बीर, राष्ट्रवादी (अजितदादा) ६३६
प्रभाग ९ अ
२)लीना संजय चौधरी, अपक्ष १३४
२) रेखा राजेश वानखेडे
राष्ट्रवादी (रजितदादा) ५९४ विजयी
३) ललिता गुणवंत वायकोळे
भाजपा ४८७
प्रभाग ९ ब
१)नितीन नंदकुमार पाटील, भाजपा ५०७
२)निखील जगदीश बढे,अपक्ष १८४, ३)हेमंत रुपा महाजन, राष्ट्रवादी (रजितदादा)
५१७ विजयी
प्रभाग १०अ
१)रुखसार शे. सलीम अहमद पिंजारी, शिवसेना (शिदे गट) ६६९ विजयी
२)रेखा राजेश वानखेडे, राष्ट्रवादी (अजितदादा) ४९९, प्रभाग १० ब, फिरोजखान हबिबुल्ला खान पठाण, शिवसेना (शिंदे गट) बिनविरोध.








