• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जामनेर तालुक्यातील सामरोद येथील घटना

जामनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील सामरोद रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने तरुण गंभीररित्या जखमी झाला होता. गेल्या नऊ दिवसापासून तरुण उपचारात मृत्युशी झुंज देत होता. मंगळवारी (१६ डिसेंबर) दुपारी त्याची प्रकृती गंभीर होऊन त्याचा मृत्यू झाला. पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.

निखील संदीप साळवे (वय १८, रा. वाडीकिल्ला) असे मृत तरुणाचे नाव आहे. निखील याचे वडील हातमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याला एक लहान सुमित नावाचा भाऊ असून आई, वडील, मामा असा त्याच्या पश्चात परिवार आहे. निखील साळवे हा शेतीचे काम करुन कुटुंबियांच्या कामाला हातभार लावत होता. तो सामरोद येथे त्याच्या मामांकडे आला होता. सोमवारी ८ डिसेंबर रोजी दुचाकीने सामरोद येथे जात होता. तळेगाव ते सामरोद रस्त्यावर भरधाव वेगातील ट्रॅक्टरची दुचाकीला धडक झाली. या अपघातात निखील याच्या डोक्याला गंभीर मार लागुन जखमी झाला. त्याला तातडीने येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते.

दरम्यान आज दुपारी उपचारात त्याची प्रकृती खालावली. त्यानंतर त्याला अधिकच्या उपचारासाठी मंगळवारी १६ डिसेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. ही वार्ता कळाल्यानंतर कुटुंबियासह नातेवाईकांना जबर धक्का बसला. निखिल हा होतकरु तसेच हातमजूरीच्या कामाला जात होता.  पोलीस पंचनामा झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.


 

 

Tags: apghatatil jakhmi tarunacha mrutujamner crime accident news
Previous Post

चिमुरड्यांच्या मृत्यूप्रकरणी शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल

Next Post

खळबळ, लुटमारीतून घडला गोळीबार : विरोध करणारा तरुण गंभीर जखमी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
टोळक्याचा तरुणांवर हल्ला : एकावर गोळीबार, दुसऱ्यावर शस्त्राने वार !

खळबळ, लुटमारीतून घडला गोळीबार : विरोध करणारा तरुण गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून रोकडसह तीन मोबाईल लंपास

August 20, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण धडकेत तरुण ठार; दोन गंभीर जखमी

August 20, 2026
कोर्टाच्या आवारात संशयित आरोपीला मोबाईलवरुन बोलू देणाऱ्या पीएसआयवर कारवाई करा
1xbet russia

अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने भावजयीचा खून; दीराला जन्मठेप

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून रोकडसह तीन मोबाईल लंपास

August 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon