• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विद्यापीठात लेवा गणबोली दिन साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 4, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विद्यापीठात लेवा गणबोली दिन साजरा

जळगाव (प्रतिनिधी)- कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवषी ३ डिसेंबर रोजी लेवा गणबोली दिन साजरा करण्यात येतो. यावर्षीही विद्यापीठात भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रात समूह चर्चा अंतर्गत लेवा गण बोली दिन साजरा करण्यात आला.

यावेळी प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. म.सु. पगारे यांनी अध्यक्षस्थानी होते. प्रशाळेतील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी अहिराणी, लेवा गण बोली, तावडी अशा बोलीवर सखोल व सविस्तर चर्चा केली. बहिणाबाईच्या कविता या अहिराणी आहेत की लेवा गण बोली मध्ये आहेत? असा संभ्रम अजूनही साहित्यिकांमध्ये आणि अभ्यासकांमध्ये दिसून येतो. बहिणाबाईच्या कविता हया लेवा गणबोली मध्येच असून त्यात तत्वज्ञानाचा समावेश सर्वाधिक दिसतो असा चर्चेचा सूर होता. प्रा. डॉ. म.सू. पगारे यांच्या मते लेवा गण बोली ही स्वयंभू बोली असून तिची स्वतंत्र ओळख आहे. बहिणाबाई चौधरो यांनी आपल्या कवितेतून ज्या बोलीचा वापर केला ती लेवा गणबोली आहे. आहिराणी बोली जरी खानदेशात मोठ्या प्रमाणात बोलली जात असली तरी लेवा बोलीने आपली स्वतंत्र ओळख टिकवून ठेवली आहे. खान्‍देशात जवळपास २४ बोली बोलल्या जातात त्यातील एक महत्त्वाची बोली म्हणजे लेवा गण बोली आहे. परंतु, काही अभ्यासक जाणीवपूर्वक अभ्यासकांमध्ये गैरसमज पसरवून लेवा गण बोलीचे अस्तित्व नाकारत आहेत. जशी आहिराणी, तावडी तशीच लेवा गण बोली आहे हे नाकारून चालणार नाही. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होणारी आक्रमणे भाषेच्या बाबतीत चुकीची असतात. समूह संख्येने अल्प असला तरी बोली भाषा ही टिकली पाहिजे. तिचे संवर्धन झाले पाहिजे, बोली भाषा जगल्या पाहिजेत, त्यासाठी बोली भाषेची संमेलने झाली पाहिजेत, बोली भाषेची चर्चा झाली पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी प्रशाळेतील प्राध्यापक डॉ. सुदर्शन भवरे, डॉ. दिपकरा संदानशिय, प्रतिभा गालवाडे, डॉ. प्रिती सोनी, डॉ. भारती सोनवणे व संशोधक विद्यापी खेमराज पाटील, महेश सुर्यवंशी नाईक यांनी लेवा गणोलीवर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार खेमराज पाटील यांनी केले.


 

 

Tags: vidyapithat leva ganboli din sajra news
Previous Post

१० हजारांची लाच मागणारा पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता जाळ्यात

Next Post

विद्यापीठात जागतिक दिव्यांग दिन साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विद्यापीठात जागतिक दिव्यांग दिन साजरा

विद्यापीठात जागतिक दिव्यांग दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!
1xbet russia

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

February 6, 2026
रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात
1xbet russia

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

February 6, 2026
जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन
1xbet russia

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

February 6, 2026
रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon