ग्रामपंचायत मार्फात फवारणीला सुरुवात ; शिरसोलीची आतापर्यंत रुग्णसंख्या झाली 8

जळगाव – जिल्ह्यात कोरणा ग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढतच असून काल उशीरा रात्री 54 स्वब घेतलेला अहवाल प्राप्त झाला आहे. या आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.
यात जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो.1, शिरसोली प्र.न. भोलानाथ नगर 1, असे 2 रुग्ण आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शिरसोली कोरोना रुग्णांची आतापर्यंत एकुण संख्या 8 वर पोहोचली आहे. दोघेही गावात परिसरात फवारणीला सुरुवात करण्यात आली आहे. दोघे रुग्णांनाच्या संपर्कात 20 ते 25 जण आले असल्याचे सुत्रांकडून कळते आहे. सर्वांना कोंरमटाईम करण्यात येणार असल्याचे कळते







