जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाची संख्या झाली 1291 वर

जळगाव – जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच असून आता पुन्हा 10 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले
जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्नांची संख्या आता 1291 झाली असून आतापर्यंत 116 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 567 जण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहे.आणि 585 जणांनवर उपचार सुरु आहे.
जळगाव शहर 2, जळगाव ग्रामीण शिरसोली 2, असोदा 2, भुसावळ 2, एंरडोल 1, जामनेर 1, असे एकुण 10 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.







