• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

24 दुचाकी चोरणाऱ्या दोन पळालेल्या आरोपींना फिल्मिस्टाईल अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
24 दुचाकी चोरणाऱ्या दोन पळालेल्या आरोपींना फिल्मिस्टाईल अटक

अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर शहर व परिसरात तब्बल २४ मोटारसायकली चोरणाऱ्या दोन कुख्यात चोरट्यांनी पोलिसांच्या तावडीतून फिल्मी स्टाइलने पलायन करत खळबळ उडवली होती. मात्र तीन दिवसांच्या सातत्यपूर्ण पाठलाग, तांत्रिक माहिती आणि जंगलातील शोधमोहीमीनंतर अमळनेर पोलिसांनी दोघांनाही पुन्हा अटक करण्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे.

हिम्मत रेहंज्या पावरा (३२) आणि अबीलाल उर्फ अंबादास बुरड्या खरडे (२७, रा. सातपिंप्री, ता. शहादा, जि. नंदुरबार) हे दोघे सराईत चोरटे काही दिवसांपूर्वी मोटारसायकल चोरीप्रकरणी पकडले होते. पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना २८ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. जळगाव कारागृहात जागा नसल्याने त्यांना नंदुरबार कारागृहात हलविण्याचे आदेश देण्यात आले आणि यासाठी पोलीस अमोल पंडित करडईकर व यशकुमार रवींद्र सपकाळे यांना वॉरंट देण्यात आले.

नंदुरबारकडे जात असताना धावडे गावाजवळ अचानक अंबादासने तब्येत बिघडल्याचे नाटक करत डोळे मिटले. पोलिसांनी हॉटेल नयनजवळ वाहन थांबवून पाणी आणल्यावर, बेडी काढल्याची संधी साधत तो झटका देत पळाला. त्या क्षणीच शेजारी बसलेला हिम्मत पावरा देखील बेडीसकट धावत शेतात अदृश्य झाला. पोलिसांनी दोघांचा पाठलाग केला, मात्र दोघेही चकवा देऊन पसार झाले.

घटनेनंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तात्काळ विशेष पथके तैनात केली. हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे, सुनील तेली, भूषण परदेशी, अमोल करडईकर आणि मयूर पाटील यांच्या पथकांनी तीन दिवस सलग जंगलात शोध मोहीम राबवली. अंबादासचे नातेवाईक ताब्यात घेऊन चौकश्या सुरू झाल्यानंतर तो रंजाणे गावातील बहिणीकडे लपल्याचे समोर आले. पहाटेच सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली.

दरम्यान दुसरा आरोपी हिम्मत पावरा हा शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावातील एका हॉटेलवर असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धडक दिली व त्यालाही तेथून जेरबंद केले.

दोन्ही आरोपींच्या अटकेमुळे शहरातील मोटारसायकल चोरीच्या मालिकेला मोठा आळा बसला असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat14 duchaki chornaryas atk news
Previous Post

सिंधी समाजाचा ठाम विश्वास : “चाळीसगावच्या विकासासाठी भाजपालाच साथ” – आमदार मंगेश चव्हाण

Next Post

अमळनेरचा ‘कोहिनूर हिरा’ डॉ. परीक्षित बाविस्कर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमळनेरचा ‘कोहिनूर हिरा’ डॉ. परीक्षित बाविस्कर

अमळनेरचा ‘कोहिनूर हिरा’ डॉ. परीक्षित बाविस्कर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon