• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कांचननगर गोळीबार प्रकरणातील फरार दोघे संशयित अखेर पोलिसांच्या ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

डी मार्ट परिसरातून नाट्यमय कारवाईत अटक; १७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात काही दिवसांपूर्वी टोळीवर्चस्वाच्या वादातून झालेल्या कांचननगर गोळीबार प्रकरणात फरार असलेले दोन संशयित अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. डी मार्ट परिसरातून मध्यरात्री झालेल्या कारवाईत पोलिसांनी आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे (२५, रा. कांचननगर) आणि करण पाटील (२५, रा. कुसुंबा) या दोघांना पकडले असून, न्यायालयाने त्यांना १७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात टोळीतील वर्चस्वासोबतच कुंटणखान्याची टीप दिल्याच्या संशयावरून लाडू गँगच्या सदस्यांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता. त्या वादाचा शेवट थरारक गोळीबारात झाला. हद्दपार असलेला आकाश सपकाळे याने गोळीबार करत लाडू गँगमधील सदस्य आकाश उर्फ टपऱ्या बाविस्कर याच्या छातीवर गोळी झाडली, तर गणेश उर्फ काल्या सोनवणे यांच्या हाताला गोळी लागली होती. या गोळीबारात आकाश बाविस्करचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सपकाळे, सोनवणे, विक्की चौधरी, सागर पाटील, तुषार उर्फ साबू सोनवणे व करण पाटील या सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोळीबारानंतर मुख्य आरोपी आकाश उर्फ डोया सपकाळे व करण पाटील हे दोघे फरार झाले होते. शनिपेठ पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्या हालचालींचा मागोवा घेतला आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली डी मार्ट परिसरातून दोघांना पकडण्यात आले.


 

 

Tags: kanchanagar golibar prakaran news
Previous Post

पैशांच्या वादातून पाणीपुरीवाल्यावर चॉपरने हल्ला; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

वृद्धाच्या बंद घरावर चोरट्यांचा डल्ला!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

वृद्धाच्या बंद घरावर चोरट्यांचा डल्ला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon