• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रिक्षात प्रवाशांचे खिसे कापणारे दोघे जळगावात अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त

जळगाव ( प्रतिनिधी ) – रिक्षामध्ये प्रवाशांना बसवून त्यांचे खिसे कापणाऱ्या दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. वसीम कय्यूम खाटीक (वय ३३, रा. मास्टर कॉलनी) आणि तौसीफ सत्तार खान (वय ३६, रा. रामनगर) अशी अटकेतील संशयितांची नावे असून, त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. दोघांना पुढील चौकशीसाठी बऱ्हाणपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर शहरात रिक्षामध्ये प्रवासी म्हणून बसवून त्यांच्या खिशातील रोकड व मौल्यवान वस्तू कापून नेण्याच्या घटना घडत होत्या. या संदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान जळगावातील दोन रेकॉर्डवरील गुन्हेगार वसीम खाटीक व तौसीफ खान हे या चोरींमध्ये सामील असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली.

या माहितीवरून उपनिरीक्षक शरद बागुल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, अक्रम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील, रवींद्र कापडणे, राहुल रगडे, नाना तायडे आणि महेश सोमवंशी यांच्या पथकाने तत्काळ कारवाई केली. संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा त्यांच्या साथीदारांसह केल्याची कबुली दिली.

या कारवाईनंतर बऱ्हाणपूर पोलिसांनी दोघांना आपल्या ताब्यात घेत तपासाची दिशा पुढे नेली असून, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून कौतुक करण्यात आले आहे.


 

 

Tags: rikshat khise kapnare 2 atket
Previous Post

डॅशिंग IPS अधिकाऱ्यामुळे देशाचा मोठा घात टळला !

Next Post

पैशांच्या वादातून पाणीपुरीवाल्यावर चॉपरने हल्ला; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

पैशांच्या वादातून पाणीपुरीवाल्यावर चॉपरने हल्ला; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!
1xbet russia

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !
1xbet russia

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
1xbet russia

जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 28, 2026
वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon