• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी अभियांत्रिकीत इंडस्ट्रियल अप्रोच इन इलेक्ट्रॉनिक्स कार्यशाळा उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 5, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकीत इंडस्ट्रियल अप्रोच इन इलेक्ट्रॉनिक्स कार्यशाळा उत्साहात

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव (स्वायत्त संस्था) येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाच्या वतीने दिनांक २७ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२५ दरम्यान आयोजित चार  दिवसीय इंडस्ट्रियल अप्रोच इन इलेक्ट्रॉनिक्स या कार्यशाळेचा समारोप  करण्यात आला.
या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. संजय चौधरी (संचालक, इलेक्ट्रॉनिक्स स्टडी सेंटर) हे उपस्थित होते.कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, तसेच प्रा. हेमंत इंगळे (विभागप्रमुख) आणि प्राध्यापक वर्ग यांच्या उपस्थितीत होतेे. कार्यशाळेत इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक घटकांचे सिम्बॉल, टेस्टिंग पद्धती, फॉल्ट फाइंडिंग तंत्र, कार्यप्रणाली, अनुप्रयोग तसेच कोडिंगचे मूलभूत ज्ञान याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मल्टीमीटर, ब्रेडबोर्ड, रेसिस्टर्स, ट्रान्झिस्टर, डायोड, कॅपेसिटर, आणि खउ सर्किट्सच्या सहाय्याने प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी देण्यात आली.

या प्रयोगांमुळे विद्यार्थ्यांना सर्किटमधील त्रुटी ओळखणे, त्या दूर करणे आणि सर्किटची कार्यक्षमता तपासणे याचा मौल्यवान व्यावहारिक अनुभव मिळाला.कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थिअरी ते प्रॅक्टिकल हा बदल प्रत्यक्ष अनुभवता आला. समारोपावेळी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव शेअर करताना सांगितले की, या सत्रामुळे त्यांना तांत्रिक आत्मविश्वास वाढीस लागला असून इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस हाताळताना अधिक सुलभता आली आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना उद्योगातील वास्तव परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित होतील. भविष्यातील एम्बेडेड सिस्टम्स, खेढ, आणि हार्डवेअर डिझाइन यांसारख्या प्रगत क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी ही एक भक्कम पायरी ठरेल.कार्यशाळेचे आयोजन आणि समन्वय प्रा. आर. व्ही.  पाटील व प्रा. महेश  एन. पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सूत्रसंचालन तुळजा महाजन हिने केले. सदर कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील(सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठीसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

Next Post

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन ७ नोव्हेंबरला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन ७ नोव्हेंबरला

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन ७ नोव्हेंबरला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon