वरखेडी ता . पाचोरा (वार्ताहार)- येथील गृप ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा ठरल्या प्रमाणे डॉ सरला जितेंद्र चौधरी यांनी राजीनामा दिल्याने म्हणून सरपंच यांचे पद रिक्त झाले होते म्हणून दिनांक ०८ जुन सोमवार निवडनुक आधिकारी म्हणून वरखेडी मंडलआधिकारी वरद वाडेकर, यांच्या कडे सरपंच पदासाठी ठरलेल्या वेळेत एकच आरज आल्याने सरपंच पदी सौ लताबाई गजानन पाटील यांची बिनविरोध निवड झाली यावेळी ग्रामविकास अधिकारी बि.एस.पाटील , तलाठी संदीप चव्हाण यांनी त्यांना सहकार्य केले यांच्या उपस्थितीत सरपंच निवड घेण्यात आली या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्या सौ.लताबाई पाटील यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल असल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली
या निवडीबद्दल ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला
या निवडणूक वेळी सरपंच सौ. लताबाई पाटील , उपसरपंच संतोष दौलत पाटील , ग्रा.पं सदस्य दिपक शिवाजी बागूल , मंगलाबाई नाना पाटील , कलाबाई श्रावण भोई , सौ उषाबाई ज्ञानेश्वर सोनार , पाचोरा प. स सदस्य ज्ञानेश्वर सोनार, राकेश पाटील, दुर्गादास सोनार , विजय भोई ,गजानन पाटील , राजू पाटील , व असंख्य ग्रामस्थ हजार होते निवडणूक झाल्यावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
पोपा बाळू कुमावत , हे कॉ माळी दादा यावेळी उपस्थित होते.