• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ना.गिरीश महाजन यांची प्रेरणा :  अरविंद देशमुख यांची मुख्यमंत्री सहायता निधीस लाखोंची मदत!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 18, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ना.गिरीश महाजन यांची प्रेरणा :  अरविंद देशमुख यांची मुख्यमंत्री सहायता निधीस लाखोंची मदत!

विविध क्षेत्रातून राज्यभरातून होत आहे कौतुक

जळगाव ( प्रतिनिधी ) – राजकारणात सेवा आणि संवेदनशीलता या दोन गोष्टींचे अद्वितीय मिश्रण म्हणजे नामदार गिरीशभाऊ महाजन! त्यांनी नुकतंच आपल्या संपूर्ण वर्षाचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला दान करून महाराष्ट्रात समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण केला. त्यांच्या या दानशूर आणि समाजाभिमुख भूमिकेचे संपूर्ण राज्यभर कौतुक झाले.

याच प्रेरणेतून गिरीशभाऊंचे कट्टर समर्थक  निष्ठावंत कार्यकर्ते अरविंद देशमुख  यांनीही मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी जळगाव जिल्हा दूध संघातील मागील तीन वर्षांचे संपूर्ण मानधन मुख्यमंत्री सहायता निधीस अर्पण केले आहे.

राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडलेले आहेत. शेतकऱ्यांच्या या दु:खद परिस्थितीला ओळखून देशमुख यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस ही मदत केली असून हा निर्णय गिरीशभाऊ महाजन यांच्या आदर्शातूनच प्रेरित झालेला आहे.

देशमुख यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. सहकार क्षेत्र, राजकीय व सामाजिक वर्तुळांमधून गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रेरणेने घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

स्वतः नामदार गिरीश महाजन यांनीही आपल्या कार्यकर्त्याने घेतलेल्या या निर्णयाचे विशेष अभिनंदन करत म्हटलं,  “समाजातील अडचणीत असलेल्या घटकांना मदत करणे ही खरी सेवा आहे. माझा कार्यकर्ता अरविंद देशमुख याने ती सेवा कृतीतून दाखवली आहे, याचा मला अभिमान आहे.”

गिरीश महाजन यांनी निर्माण केलेल्या समाजाभिमुख राजकारणाचा हा एक जिवंत पुरावा आहे. त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता आज समाजासाठी काहीतरी देण्याच्या भावनेने कार्य करतो. अरविंद देशमुख यांनी घेतलेला निर्णय ही गिरीशभाऊंच्या विचारसरणीची प्रत्यक्ष झलक आहे.


 

 

Tags: na-girish-mahajan-yanchi-prerna newsना.गिरीश महाजन यांची प्रेरणा :  अरविंद देशमुख यांची मुख्यमंत्री सहायता निधीस लाखोंची मदत!
Previous Post

किरकोळ कारणावरून पित्याची हत्या करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा

Next Post

चोरीस गेलेले मोबाईल मिळाले परत : नागरिकांकडून पोलिसांना धन्यवाद !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चोरीस गेलेले मोबाईल मिळाले परत : नागरिकांकडून पोलिसांना धन्यवाद !

चोरीस गेलेले मोबाईल मिळाले परत : नागरिकांकडून पोलिसांना धन्यवाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारसह २ जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

February 11, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026
जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब
1xbet russia

जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

February 11, 2026
महिला झोपून गेल्याचा फायदा घेत चोरट्याने १२ लाखांचे दागिने, रोकड लांबविली !
1xbet russia

लग्नाला जाणाऱ्या महिलेचे ९० हजारांचे दागिने लंपास

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारसह २ जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

February 11, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon