• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुलीची छेड काढली, जाब विचारला तर कुटुंबीयांनाच केली जबर मारहाण !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शालकासह दोघांच्या त्रासाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या, गुन्हा दाखल

अमळनेर तालुक्यात हिंगोणे येथील गुंडगिरीची घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने मुलीच्या कुटुंबियांना ७ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील हिंगोणे येथे घडली असून याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

फिर्यादी हे कामानिमित्त बडोदा येथे एकटे राहत असून अमळनेर तालुक्यातील हिंगोणे गावात त्यांची पत्नी दोन्ही मुलीसह राहते. फिर्यादीस त्याच्या पत्नीचा फोन आला की, त्यांची १५ वर्षीय मुलगी घरात लहान बहिणीसोबत असताना हितेश मिलिंद साळुंखे याने घरात घुसून तिची छेड काढली. त्यामुळे फिर्यादी लगेच गावाकडे निघून ११ रोजी गावी पोहचले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते घराजवळ एकटेच उभे असताना मिलिंद साळुंखे, हितेश मिलिंद साळुंखे, मनिषा मिलिंद साळुंखे, ललिता फकिरा थोरात, सीमा पवार, अशोक छगन थोरात, जिजाबाई अशोक थोरात हे जमा झाले. मिलिंद याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर मारत त्याला दगड विटांनी मारहाण सुरू केली. फिर्यादीच्या पत्नी वाचवण्यास आली असता तिलाही मारहाण करण्यात आली.

फिर्यादीच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्याच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणात अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आल्याने पॉक्सोचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दवाखान्यात दिलेल्या जबाबावरून मारवड पोलिसांत सात जणांविरुद्ध पॉक्सोसह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय विनोद पवार करीत आहेत.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

फराळ घेण्यासाठी थांबलेल्या महिलेच्या गळ्यातून साडेतीन तोळे वजनाचे मंगळसूत्र ओढून चोरटे पसार !

Next Post

हातमजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हातमजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

हातमजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon