• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नुकसान पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नुकसान पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू

पाचोरा तालुक्यातील वरखेडी परिसरातील घटना

पाचोरा (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या पाण्याने हाहाकार माजवला आहे. पुरामुळे शेतीचे नुकसान किती झाले हे पाहण्यासाठी एक तरुण शेतकरी शेतात गेला. मात्र पुराच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील वरखेडी येथील हि घटना आहे. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वरखेडी येथील ३५ वर्षीय सतिश मोहन चौधरी हे अल्पभूधारक शेतकरी व पोस्टात खात्यात नोकरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सतीश चौधरी यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. रविवारी २१ व २२ सप्टेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे आपल्या शेतातील शेत मालाचे नुकसान किती झाले हे पाहण्यासाठी ते सकाळीच शेताकडे गेले.(केसीएन)ते शेतात असतानाच जोरदार पाऊस सुरु झाला. जोरदार पावसामुळे ते एका झाडाखाली थांबले. पावसाचा जोर कमी झाला असता ते सांगवी गावाच्या रस्त्याने घरी वरखेडी येथे येत होते. त्याचवेळी सांगवी, वरखेडी शिवरस्त्याच्या नाल्याला अचानकपणे मोठा पुर आला. या पुराच्या पाण्यात सतीश चौधरी हे वाहून गेले.

आज सकाळी वरखेडी बाजारपेठेतील शनी मंदिराजवळ पुराच्या पाण्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. तेव्हा गावकऱ्यांनी पुराच्या पाण्यात जाऊन पाहिले असता तो मृतदेह सतीश मोहन चौधरी यांचा असल्याचे उघड झाले. ही वार्ता वरखेडी गावात पसरताच वरखेडी गावावर शोककळा पसरली आहे. मयत सतीश मोहन चौधरी हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांचे वडीलही पोस्ट विभागात पोस्टमन म्हणून काम करत होते. वरखेडी गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान, सतीश मोहन चौधरी हे अल्पभूधारक शेतकरी असून परिवाराला तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.


 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtraनुकसान पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू
Previous Post

जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे भव्य उद्घाटन संपन्न

Next Post

पाणीपुरवठ्यासाठी मोटार सुरु करताना विजेचा धक्का लागून शिपाई गंभीर जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुर्गोत्सव मंडळातील कार्यकर्त्याचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू

पाणीपुरवठ्यासाठी मोटार सुरु करताना विजेचा धक्का लागून शिपाई गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon