• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे सोमवारी भव्य उद्घाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 20, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे सोमवारी भव्य उद्घाटन

सोन्याचे दागिने, डायमंड्सची विस्तृत श्रेणी सुरू करण्याचा निर्णय

जळगाव (प्रतिनिधी) : शहराच्या रिंगरोडवरील ‘हाऊस ऑफ वेल्स’ आता ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ या नव्या नावाने आणि अधिक भव्य स्वरूपात ग्राहकांच्या सेवेत येत आहे. सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी, घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर या नव्या शोरूमचे उद्घाटन होत आहे. या सोहळ्यासाठी राजकारण आणि समाजकारणातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

गेली पाच वर्षे ‘हाऊस ऑफ वेल्स’ म्हणून चांदीचे दागिने, पूजेचे साहित्य आणि कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या बाफनाज् परिवाराने आता ग्राहकांच्या प्रेमामुळे आणि मागणीमुळे सोन्याचे दागिने आणि डायमंड्सची विस्तृत श्रेणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी आपले पूर्वीचे शोरूम (गंगाई बिल्डिंग, रिंग रोड) सोडून, त्याच ठिकाणी पंचरत्न टॉवर, जेडीसीसी बँकेसमोर, रिंग रोड येथे स्वतःचे नवे आणि प्रशस्त शोरूम सुरू केले आहे. सोमवार दि. २२ सप्टेंबर ते बुधवार दि. २ ऑक्टोबर (विजयादशमी) या कालावधीत ‘विशेष उद्घाटन महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळ्याला अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत:

यात माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी खा. ईश्वरबाबूजी ललवाणी, उद्योजक अशोकभाऊ व ज्योती जैन, नयनताराजी बाफना, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खा.
स्मिताताई वाघ, पद्मश्री ॲड. खा. उज्ज्वल निकम, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. राजूमामा भोळे, भागवतजी भंगाळे, भरतदादा अमळकर, गोसेवक अजय ललवाणी, माजी आ. गुरुमुखजी जगवानी, ॲड. नारायण लाठी, दीपक चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या निमित्ताने बाफनाज् परिवाराने सोन्या-चांदीसोबत हिरे, पोल्की, जवाहरात, प्लॅटिनम आणि राशी रत्नांचे आकर्षक दागिने एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहकांनी या विशेष महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुनील कस्तूरचंदजी बाफना, अभिषेक सुनीलजी बाफना आणि ऋषभ सुनीलजी बाफना यांनी केले आहे.


 

 

Tags: जळगावात 'हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्' चे सोमवारी भव्य उद्घाटन
Previous Post

शेती फुलणार : सिंचन, मत्स्यव्यवसायसह ग्रामविकासाला मिळणार चालना

Next Post

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon