• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कामाचे आमिष दाखवून तरुणीला वेश्या व्यवसायास भाग पाडले, अत्याचारातून राहिली गर्भवती !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 15, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव शहरात दांपत्यासह तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला काम मिळवून देण्याचे अमिष दाखवत तिला वेगवेगळ्या पुरुषांशी शरीरसंबंध ठेवण्यास लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. या प्रकरणी पती-पत्नीसह एका तरुणीविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार जून ते ऑगस्ट २०२५ या दरम्यान कोल्हे नगर परिसरात सुरू होता. रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीशी तुकाराम वाडीतील तरुणीने ओळख करून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर माझ्या मैत्रिणीकडे काम केल्यास तुला खूप पैसे मिळतील असे सांगून या मुलीची सतीश उर्फ मनोज सुभाष पाटील व सरला सतीश पाटील (दोन्ही रा. पौर्णिमा बंगला, कोल्हेनगर) या दोघांशी ओळख करून दिली. तरुणीने या मुलीला पांडे डेअरी चौकात बोलविले. त्यानंतर रात्री १० वाजता सतीश पाटील व सरला पाटील यांच्यासह एक अनोळखी पुरुष कारमध्ये आले व ते तिला घरी घेऊन गेले.

रात्रभर ती तेथेच राहिल्यानंतर सकाळी तिला पैशाचे अमिष दाखवत वेगवेगळ्या पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. प्रति व्यक्तीप्रमाणे या मुलीला ५०० रुपये देण्यात आले. हा प्रकार सतीश पाटील याच्या घरीच सुरू असायचा. यामध्ये अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली.

४ सप्टेंबर रोजी या मुलीचे तिच्या आईशी भांडण झाल्याने ती घरातून निघून गेली. सुरुवातील भुसावळ व तेथून कोल्हे नगरात पौर्णिमा बंगला येथे ती आली. तिच्या शोधात जिल्हा पेठ पोलिस पौर्णिमा बंगला येथे गेले व तिला पोलिस ठाण्यात आणले. तेथे तिने आईसोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळे तिला बालसुधार गृह व नंतर शासकीय आशादीप वसतिगृहात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती खराब झाल्याने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता तपासणीदरम्यान ती गर्भवती असल्याचे समोर आले.

या प्रकरणी मुलीने १३ सप्टेंबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सतीश पाटील, सरला पाटील व तुकाराम वाडीतील तरुणीविरुद्ध बलात्कार, पोक्सो तसेच पीटा कलम ३, ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संदीप पाटील करीत आहेत.


 

 

Tags: #crime #ramanandnagarpolice #jalgaon
Previous Post

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत जळगाव ची ओवी पाटील व श्रद्धा इंगळे दुहेरीच्या राज्य विजेत्या

Next Post

संतवाणीमुळे मृत्यूचे ज्ञान अवगत : कृतिशील आचरण जीवनात आणा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जीवनात परिवर्तन घडविते, तोच खरा ‘सत्संग’

संतवाणीमुळे मृत्यूचे ज्ञान अवगत : कृतिशील आचरण जीवनात आणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026
जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन
1xbet russia

जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन

February 22, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

अमळनेरच्या ७० वर्षीय डॉक्टरला १ कोटी ६५ लाखांचा गंडा

February 22, 2026
भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न
1xbet russia

भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न

February 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026
जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन

जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon