• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चहा दुकानात कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, १० जण गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 14, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !

भडगाव शहरातील छत्रपती शिवाजी चौकातील घटना

भडगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील न्यू मिलन टी हॉटेलमध्ये दुपारी सुमारे १.३० वाजता डी-फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. या अपघातात हॉटेल चालकाच्या मुलासह ९ ते १० नागरिक गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पुढील उपचारासाठी पाचोरा, जळगाव आणि धुळे येथे हलवण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी बसलेल्या नागरिकांना स्फोटाचा फटका बसला. जखमींमध्ये भडगावबाहेरील जिल्ह्यांतील आणि इतर राज्यातील नागरिकांचा समावेश आहे. हॉटेल चालकाचा मुलगा सोहिल मणियार (भडगाव) याला धुळे येथे हलविले गेले आहे, तर इतर जखमींवर पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल, सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींना समर्पण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये सोहिल मणियार (हॉटेल चालकाचा मुलगा, भडगाव), राजकुमार पवार (कर्नाटक), नितीन पाटील (सातारा), गजानन शेळके (जालना), रवींद्र सोनवणे, भडगाव, दिलीप पाटील, भडगाव, भूषण पाटील (जुवार्डी), मयूर राजपूत (वडधे), मोसिम खान (भडगाव), मिर्झा आणि इतर ३-४ नागरिकांचा समावेश आहे.

भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना प्राथमिक उपचारानंतर तात्काळ पाचोरा येथील खासगी रुग्णालयात हलविले गेले. घटनेची माहिती मिळताच पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमींना मदत केली. घटनास्थळी आणि रुग्णालयात नातेवाईक व मित्रांच्या गर्दीमुळे तणाव निर्माण झाला होता. भडगाव पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक लक्ष्मी करनकाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे लक्ष्मण पाटील आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला.


 

 

Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharat१० जण गंभीर जखमीचहा दुकानात कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट
Previous Post

सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवून १८ लाखांत लुबाडले

Next Post

नदीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बकऱ्यांसाठी झाडपाला काढताना तोल गेला : तलावात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू

नदीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर
1xbet russia

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली
1xbet russia

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
1xbet russia

 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

April 2, 2026
रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा
1xbet russia

रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा

April 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon