• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळ तालुक्यात गावठी कट्टा बाळगणाऱ्या २ संशयित आरोपींना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 5, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भुसावळ तालुक्यात गावठी कट्टा बाळगणाऱ्या २ संशयित आरोपींना अटक

स्थानिक गुन्हे शाखेची फुलगावात मोठी कारवाई

जळगाव ( प्रतिनिधी ) : जिल्ह्यात दहशत माजवण्यासाठी बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे २ आरोपींना गावठी पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसांसह अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चरणसिंग चव्हाण आणि पंकज चव्हाण हे दोघे वरणगाव येथील फुलगाव पुलाजवळ गावठी कट्ट्यासह  येणार आहेत. ही माहिती मिळताच, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी तात्काळ एक पथक तयार केले. या पथकाने सापळा रचून काळ्या-लाल रंगाच्या पल्सर मोटरसायकल (क्रमांक एमपी ६८ झेडसी ३३५७) वर आलेल्या दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले.
चौकशीअंती त्यांनी चरणसिंग उखा चव्हाण (वय-३६, रा. चौडी, जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) आणि पंकज रतनसिंग चव्हाण (वय-२५, रा. मोरझिरा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) अशी नावे सांगितली.

त्यांच्या अंगझडतीत त्यांच्याजवळ एक गावठी बनावटीचा पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, मोटरसायकल आणि दोन मोबाईल असा एकूण १ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला.या संशयित आरोपींनी विनापरवाना बेकायदेशीरपणे दहशत माजवण्यासाठी ही शस्त्रे बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, पो.ह. यशवंत टहाकळे, प्रेमचंद सपकाळे, प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, बबन पाटील, रविंद्र चौधरी, सचिन घुगे आणि भरत पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी पटसंख्या वाढवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

एलसीबी, पाळधी पोलिसांकडून अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या दोघांवर कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एलसीबी, पाळधी पोलिसांकडून अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या दोघांवर कारवाई

एलसीबी, पाळधी पोलिसांकडून अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या दोघांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon