जळगाव ;- तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आलेले ६ व शिरसोली प्र. न. येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या डॉक्टरांच्या संपर्कांत ३ असे एकूण ९ जणांचे आज अहवाल निगेटिव्ह आले आहेत . डॉक्टरच्या संपर्कातील कंपाउंडरचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे .