जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ.वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात गणेशचतुर्थीच्या निमित्ताने गणपती मेकिंग वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते.
गणपतीच्या फोटोला हार पुष्प अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.सदर कार्यक्रमास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला .विद्यार्थिनींनी शाडू माती पासून विविध आकारातील गणपती बनविले.े कु. शुभांगी दीपक पाटील ह्यांनी या वर्कशॉप मध्ये विद्यार्थिनींना विविध आकारातील गणपती मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. शाडू माती पासून निर्मित सुंदर अशा गणपती मूर्ती विद्यार्थिनींनी तयार केल्या. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्या कविता देशमुख, महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.