• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लॉकडाऊनचे नियम धाब्यावर ; कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांची भव्य मिरवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2020
in भारत
0

दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ केली आहे. तर दुसरीकडे राजकीय नेतेमंडळीच या लॉक डाऊनचे नियम धाब्यावर बसवताना दिसत आहेत. कर्नाटकचे आरोग्यमंत्री श्रीरामलू यांनी एका भव्य मिरवणुकीत सहभागी होऊन लॉकडाऊनचे सगळे नियम धाब्यावर बसवले आहेत.

चित्रदुर्ग येथे वेदवती नदीचे पूजन करण्यासाठी आलेल्या आरोग्य मंत्री श्रीरामलू यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.हजारो लोक मिरवणुकीत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मिरवणुकीत सहभागी झालेल्या आरोग्यमंत्री श्रीरामलू यांनी मास्क देखील घातला नव्हता.
या मिरवणुकीत हजारो लोकांनी भाजपचे झेंडे हातात घेऊन गर्दी केली होती. यावेळी भलामोठा सफरचंदाचा हार त्यांना घालण्यात आला.

मिरवणुकीत कोठेही सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात अली नव्हती उलट सर्वत्र पुष्पवृष्टी करण्यात येत होती. मिरवणुकीच्या मार्गावर फटाकेही फोडण्यात आले. अनेक जण श्रीरामलू यांच्या जवळ जावून पुष्पहार देखील घालत होते. नदीचे पूजन करण्यासाठी गेलेल्या श्रीरामलू हे भव्य मिरवणुकीत सहभागी होऊन लॉक डाऊनचे तीनतेरा वाजवल्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे.

हजारो लोकांच्या मिरवणुकीत सहभागी झाल्याबद्दल श्रीरामलू यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मिरवणुकीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर देखील श्रीरामलू टीकेचे धनी बनले आहेत. या मिरवणुकीमुळे सार्वजनिक आरोग्य तर धोक्यात आलेच शिवाय वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.


 

 

Previous Post

पवित्र पोर्टल रद्द करा ; शिक्षक भरतीचे स्वातंत्र्य द्या

Next Post

अमेरिकेचे ‘ऑपरेशन वार्प स्पीड’; २० लाख लसींची केली निर्मिती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमेरिकेचे 'ऑपरेशन वार्प स्पीड'; २० लाख लसींची केली निर्मिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !
क्राईम

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon