• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा : १५ जणांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 6, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा : १५ जणांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त  

एरंडोल तालुक्यात जवखेडेसिम गावात घटना

एरंडोल ( प्रतिनिधी ) – तालुक्यात कासोदा पोलिसांनी जवखेडे सिम गावात गालापूर रोडजवळ असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून १५ जुगारींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत १ लाख २१ हजार ३९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल तालुक्यातील जवखेडे सिम गावातील गालापूर रोडला लागून असलेल्या काटेरी झुडपांच्या आडोशाला काही इसम जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश दिवानसिंग राजपूत यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी तातडीने पो.ना. प्रदीप पाटील, पोकॉ.समाधान तोंडे, पोकॉ. निलेश नाना गायकवाड आणि पोकॉ. योगेश पाटील यांना कारवाईसाठी रवाना केले. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळापासून काही अंतरावर वाहने थांबवून पायी जाऊन काटेरी झुडपांच्या आडोशाला पाहणी केली. त्यावेळी काही इसम जमिनीवर बसून घोळका करून पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. दुपारी ३.३० वाजता पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

या छाप्यात अटक करण्यात आलेल्यांमध्ये सोनू धाकु भिल (वय ५०), विरभान श्रावण भिल (वय ४०), राहुल संतोष सोनवणे (वय २६), प्रवीण वसंत सोनवणे (वय ३९), संतोष माधव सोनवणे (वय ३०), सुनील दगा ठाकरे (वय ३५), मंगिलाल भाईदास चव्हाण (वय ४५), रतन धाकु भिल (वय ६०), अशोक गोविंदा पाटील (वय ५४), सचिन बापू पवार (वय ३७), कांतीलाल महादू सोनवणे (वय ३८), उत्तम बालाअप्पा जेढे (वय ५०), समाधान बापू पाटील (वय ३५), संभाजी महारु पाटील (वय ५८) आणि सुनील सीताराम वाघ (वय ४८, सर्व जवखेडे सिम, ता. एरंडोल) यांचा समावेश आहे. त्यांच्या  अंगझडतीतून, पत्त्यांच्या डावातून रोख ६ हजार ३९० रुपये आणि १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख २१ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोकॉ. ५०१ दीपक देसले यांच्या फिर्यादीवरून या सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #erondol crime news #maharashtra
Previous Post

खळबळ : जळगावच्या बाजार समिती सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव, १३ संचालक सहलीवर !

Next Post

दिल्लीचा अरिहत कपिल सातव्या फेरीपर्यंत अव्वल…

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दिल्लीचा अरिहत कपिल सातव्या फेरीपर्यंत अव्वल…

दिल्लीचा अरिहत कपिल सातव्या फेरीपर्यंत अव्वल…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
1xbet russia

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

March 3, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon