• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नायलॉन मांजामध्ये अडकला बगळा ; वन्यजीव प्रेमींकडून मिळाले जीवदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयात लोकमान्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

जळगाव शहरात शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात झाडावरील बगळा पक्षी मांजा दोऱ्यात अडकल्याचे दिसून आल्यावर तत्काळ नागरिकांनी वन्यजीव संस्थेच्या कर्मचाऱ्यांना बोलावले. मनपाच्या अग्निशमन दलाच्या मदतीने या बगळ्याची मांजातून सुटका करून प्रथमोपचार करण्यात आले.

आज शुक्रवारी दि. १ रोजी दुपारी ५ वाजेच्या सुमारास वन्यजीव संरक्षण संस्थाचे सचिव योगेश गालफाडे यांना निलेश पाटील यांच्या फोनवरून श्याम मुखर्जी उद्यान मध्ये एका झाडावर बगळा पक्षी मांजामध्ये अडकल्याबाबत सांगितले. गालफाडे  व मयूर वाघूळदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता जवळजवळ ७० फुट उंच  झाडावर बगळा पक्षी मांजात अडकला असल्याचे त्यांना दिसून आले. तातडीने त्यांनी महापालिकेची अग्निशामक दलाचे वाहन बोलाविण्यात आले. अग्निशमक वाहनमधील शिडीवर कर्मचारी अश्वजीत घारगे, योगेश गालफडे, मयूर वाघूळदे यांनी चढून सर्वप्रथम बगळ्यास खाली उतरवून अडकलेला मांजा पूर्णपणे बाजूला केला. त्यानंतर त्याला पाणी पाजले व प्राथमिक उपचार देखील केले. उपचारानंतर सुखरूपपणे मांजात अडकलेल्या बगळ्यांनी निसर्गात झेप घेतली.


 

 

Tags: नायलॉन मांजामध्ये अडकला बगळा ; वन्यजीव प्रेमींकडून मिळाले जीवदान
Previous Post

जळगावमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन

Next Post

मध्यान्ह भोजनाचे जिओ टॅगिंगसह दररोज फोटो अनिवार्य

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

मध्यान्ह भोजनाचे जिओ टॅगिंगसह दररोज फोटो अनिवार्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहरासह जिल्ह्यात बकरी ईदनिमित्त नमाज पठण
1xbet russia

जळगाव शहरासह जिल्ह्यात बकरी ईदनिमित्त नमाज पठण

May 28, 2026
निमगव्हाण येथे पोलिसांची धडक कारवाई; १७०० ब्रास बेकायदेशीर वाळू साठा जप्त
1xbet russia

निमगव्हाण येथे पोलिसांची धडक कारवाई; १७०० ब्रास बेकायदेशीर वाळू साठा जप्त

May 28, 2026
अमळनेर तालुक्यात अवैध डिझेल साठ्यावर छापा; १.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

अमळनेर तालुक्यात अवैध डिझेल साठ्यावर छापा; १.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 28, 2026
धक्कादायक!  तरुणीला कॉलेजच्या गेटवरून पळवले; पाण्याची बाटलीतून दिली गुंगी
1xbet russia

धक्कादायक! तरुणीला कॉलेजच्या गेटवरून पळवले; पाण्याची बाटलीतून दिली गुंगी

May 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शहरासह जिल्ह्यात बकरी ईदनिमित्त नमाज पठण

जळगाव शहरासह जिल्ह्यात बकरी ईदनिमित्त नमाज पठण

May 28, 2026
निमगव्हाण येथे पोलिसांची धडक कारवाई; १७०० ब्रास बेकायदेशीर वाळू साठा जप्त

निमगव्हाण येथे पोलिसांची धडक कारवाई; १७०० ब्रास बेकायदेशीर वाळू साठा जप्त

May 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon