• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्वामी समर्थ चौकात अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 24, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
स्वामी समर्थ चौकात अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा

परिसरातील नागरिकांची उपायुक्तांना निवेदन देऊन मागणी

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील स्वामी समर्थ चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी लावून धरली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन उपायुक्त धनश्री शिंदे यांना नागरिकांनी बुधवार दि. २३जुलै रोजी दुपारी दिले.

रामेश्वर कॉलनीतील सर्वात मोठा चौक असलेल्या स्वामी समर्थ चौकात, जिथे अशोक किराणा ते जकात सोसायटी आणि श्रीकृष्ण मेडिकल ते मंगलपुरी रस्ता या दरम्यानच्या भागात हा पुतळा उभारण्याची मागणी नागरिकांनी एका विनंती अर्जाद्वारे केली आहे. नागरिकांनी आपल्या मागणीत म्हटले आहे की, या परिसरात सर्व जाती-धर्माचे नागरिक एकत्र राहतात. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे आदर्श विचार, महिलांविषयीची त्यांची उच्च विचारसरणी, तसेच त्यांचे अनेक गुण आजही प्रेरणादायी आहेत.

त्यामुळे त्यांचा पुतळा या परिसरात उभारल्यास तो आदर्श आणि महान व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव कायम बिंबवेल. या पुतळ्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, असेही नागरिकांनी स्पष्ट केले आहे. उलट, ‘सुंदर जळगाव’ या संकल्पनेत यामुळे भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे स्वामी समर्थ चौकात अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास तातडीने परवानगी द्यावी, अशी नम्र विनंती परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

निवेदनावर विचार वारसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख, डी. आर. पाटील, सामाजिक कार्यकर्ते संदीप मांडोळे, गणेश पाटील, अविनाश पाटील, हर्षल वाणी, महेश माळी, शिवम बामणे, प्रदीप पाटील आदि नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.


 

 

Tags: स्वामी समर्थ चौकात अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा
Previous Post

चमगावातून राष्ट्रवादीला धक्का : पवार गटाचे असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल

Next Post

एरंडोलमध्ये ‘ऑल आऊट स्किम’ अंतर्गत अवैध दारूसाठा जप्त; एकास अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एरंडोलमध्ये ‘ऑल आऊट स्किम’ अंतर्गत अवैध दारूसाठा जप्त; एकास अटक

एरंडोलमध्ये 'ऑल आऊट स्किम' अंतर्गत अवैध दारूसाठा जप्त; एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026
गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 
1xbet russia

बी.एस्सी. (ऑनर्स) अ‍ॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू

July 21, 2026
पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा
1xbet russia

पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon