• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

उपआयुक्त डॉ. झोड यांच्याकडून क्षेत्रीय पाहणी, पशुपालकांशी साधला संवाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
उपआयुक्त डॉ. झोड यांच्याकडून क्षेत्रीय पाहणी, पशुपालकांशी साधला संवाद

लंम्पी प्रतिबंधासाठी जिल्ह्यात उपाययोजना सुरु

जळगाव (प्रतिनिधी) :- एरंडोल, धरणगाव व पारोळा तालुक्यांमध्ये गायींमध्ये आढळून आलेल्या लम्पी स्किन डिजीज (लंम्पी) च्या किरकोळ प्रकरणांमुळे पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. उप आयुक्त, पशुसंवर्धन, डॉ. प्रदीप झोड यांनी एरंडोल, धरणगाव, पारोळा या तालुक्यात आढळून आल्याने तिन्ही तालुक्यांचा दौरा करून बाधित क्षेत्राची पाहणी केली.

यावेळी त्यांनी स्थानिक पशुपालकांशी संवाद साधून रोगाचे गांभीर्य पटवून दिले. विविध सूचनांच्या काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. यात रुग्ण जनावरांचे विलगीकरण करणे, योग्य निगा, स्वच्छता व व्यवस्थापन करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना व वेळोवेळी मार्गदर्शन घेणे, स्थानिक पशुवैद्यकीय यंत्रणेशी शेतकऱ्यांनी समन्वय साधणे अशा सूचना दिल्या.

डॉ. झोड यांनी अधिकाऱ्यांना लंम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. लंम्पी रोगाच्या नियंत्रणासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभाग सज्ज असून सर्व पशुपालकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Tags: #jalgaon news #maharashtra #bharatउपआयुक्त डॉ. झोड यांच्याकडून क्षेत्रीय पाहणीपशुपालकांशी साधला संवाद
Previous Post

चांदसर गावाजवळ वाळूची अवैध वाहतूक करणारी पाच वाहने जप्त

Next Post

नैराश्यग्रस्त तरुणाची राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नैराश्यग्रस्त तरुणाची राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या

नैराश्यग्रस्त तरुणाची राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद
1xbet russia

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

July 17, 2026
जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर
1xbet russia

जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

July 17, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार ; फत्तेपूर पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा

July 16, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
1xbet russia

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

July 17, 2026
जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!