• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नजर हटी दुर्घटना घटी : चोरट्यांनी लांबवले बचत गटाच्या महिलांचे साडेचार लाख रुपये !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 18, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नजर हटी दुर्घटना घटी : चोरट्यांनी लांबवले बचत गटाच्या महिलांचे साडेचार लाख रुपये !

एरंडोल शहरातील दुपारची घटना

एरंडोल  ( प्रतिनिधी ) : – तालुक्यातील खडकेसिम येथील बचत गटाच्या अध्यक्षा व सचिव यांनी एरंडोल येथील स्टेट बँकेतून कर्जाची ४ लाख ६० हजार रुपये काढले. त्यानंतर घरी परत जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ही पैशांची पिशवी धूम स्टाईलने लंपास केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील खडकेसिम येथील महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री योगेश सुतार व सचिव संगीता भरत पाटील या बचत गटाची कर्जाची रक्कम एरंडोलच्या स्टेट बँक शाखेतून काढून घरी जात होत्या. दरम्यान, महाजन कलेक्शनजवळ समोरून आलेल्या दुचाकीवरील २ अनोळखी चोरट्यांपैकी मागे बसलेल्या भामट्याने रोकड असलेली पिशवी १६ जुलैला सायंकाळी ४.१५ वाजता धूम स्टाईलने लांबवली. दरम्यान, जयश्री सुतार यांच्या पायातील चप्पलेत साडी अडकल्याने ती काढण्यासाठी त्यांनी हातातील पिशवी बाजूच्या ओट्यावर ठेवली. त्याचवेळी चोरट्यांनी संधी साधून पैशांची पिशवी घेऊन पोबारा केला. तर खडकेसिम येथे सावित्री महिला बचतगट असून त्यात एकूण १० सदस्य आहेत. या बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री सुतार तर सचिव संगीता पाटील आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या उमेद अभियानांतर्गत मे महिन्यात ६ लाखांचे कर्ज या बचत गटास मंजूर झाले आहे. त्यांनी यापूर्वी १ लाखाची रक्कम काढलेली आहे. मात्र, या कर्जाचे सुमारे ४० हजारांचे २ हप्ते कपात होऊन या बचत गटाच्या बँक खात्यावर ४ लाख ६० हजारांची रक्कम शिल्लक होती. दरम्यान, १६ जुलैला दुपारी सुतार व पाटील या दोन्ही बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एरंडोलच्या स्टेट बँकेत जाऊन ही रक्कम धनादेशाद्वारे काढली. ती रक्कम कापडी पिशवीत ठेऊन घराकडे पायी जात असताना ही घटना घडली. या घटनेचा तपास एरंडोल पोलिस करत आहेत.


 

 

Tags: #erondol crime news #maharashtra
Previous Post

चोरट्यांची हिम्मत वाढली,  मध्यवर्ती भागातील वाहन जनरेटरसह लांबवले !

Next Post

कामावर असताना तोल जावून विहिरीत पडल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कामावर असताना तोल जावून विहिरीत पडल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू

कामावर असताना तोल जावून विहिरीत पडल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026
नजर हटी दुर्घटना घटी : चोरट्यांनी लांबवले बचत गटाच्या महिलांचे साडेचार लाख रुपये !
1xbet russia

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांकडून मारहाण; गुन्हा दाखल

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon