• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खेळाडूवृत्ती प्रत्येकाने जोपासावी – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2025
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र, विश्व
0
खेळाडूवृत्ती प्रत्येकाने जोपासावी – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

जळगाव ( प्रतिनिधी ) :-  आपल्या उत्तम खेळीचे प्रदर्शन करत पंजाब संघाने कर्नाटक संघावर २-० ने विजय मिळवून सलग दुसऱ्या वर्षी १७ वर्षांखालील सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेत विजयश्री खेचून आणली. उपविजेता संघाने देखील आपला सुयोग्य बचाव केला त्यांना उपविजयी म्हणून समाधान मानावे लागले. खेळ आला तिथे हार जित तर होणारच. फुटबॉल हा असा खेळ आहे की, ज्याने सांघिक भावना व समन्वय यांची वृद्धी होते. खेळाडूंनी खेळाडूवृत्ती जोपासणे गरजे असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले. त्यांच्या हस्ते विजयी उपविजयी संघाचा चषक, रोख पारितोषिकाचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/07/WhatsApp-Video-2025-07-12-at-20.01.42.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/07/WhatsApp-Video-2025-07-12-at-20.02.01.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/07/WhatsApp-Video-2025-07-12-at-20.02.57.mp4

यावेळी व्यासपीठावर सीआयएससीईचे अर्णवकुमार शॉ, सिद्धार्थ किर्लोस्कर, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, मुख्य पंच ललिता सावंत, जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारूख शेख, जैन इरिगेशनचे अभंग जैन, जैन स्पोर्टस अॅकडमीचे अरविंद देशपांडे, प्रशिक्षक अब्दुल मोहसीन  आदी मान्यवर उपस्थित होते.

असा झाला अंतिम सामना
प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेसाठी नऊ राज्यातून संघानी भाग घेतला होता. त्यात १४४ खेळाडूंनी १९ सामने खेळले. संपूर्ण सामन्यांमध्ये एकूण ७० गोल झालेत. यातून आधी साखळी पद्धतीने नंतर बाद पद्धतीने अंतिम विजेता ठरला. कर्नाटक विरूद्ध बिहार व पंजाब विरूद्ध महाराष्ट्र यांच्यात सरळ लढत झाली. यातून अंतिम सामन्यासाठी कर्नाटक व पंजाब संघ समोर आले.  संत बाबा हरिसिंग मॉर्डन स्कूल पंजाबच्या खेळाडूंनी ग्रीनवुड हायस्कूल (सर्जापूर, बेंगलुरू, कर्नाटक) यांच्यात पहिल्या अर्ध्या खेळापर्यंत चुरशीची लढत बघायला मिळाली. दोघं संघांकडून गोल करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू होते. परंतू खेळाच्या दुसऱ्या सत्रात पंजाबने कर्नाटकवर एक गोल करून विजयाकडे घौडदौड केली. पंजाबनेच अंतिम दुसरा गोल करून विजतेपद मिळविले. यानंतर पारितोषिक वितरण सोहळ्याच्यावेळी पंजाबी खेळाडूंनी विशेष नृत्य सादर करून आनंदोत्सव साजरा केला.

विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान
संपूर्ण स्पर्धेत बेस्ट गोलकिपर म्हणून महाराष्ट्राची फातेमा दलाल ही सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत सर्वाधिक १० गोल पंजाबची जोया हसन हिने केले त्यामुळे तिचा विशेष सन्माचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे अंतिम सामान्यातही ती मॅन ऑफ द मॅच ठरली. बेस्ट डिफेन्ससाठी पंजाबची खेळाडू सोनिया अटवाल हिचा सन्मान झाला. ग्रीनवुल्ड हायस्कूल कर्नाटकची खेळाडू अर्पिता तानिया हिचा ही गौरव करण्यात आला.

अर्णव शॉ यांनी देखील मनोगत व्यक्त करीत अनुभूती स्कूल मधील उत्तम आयोजनाबाबत प्रशंसा केली. त्याचप्रमाणे बाबा हरीसंग मॉर्डन स्कूलच्या खेळाडूंचे कौतूक केले. सौ. निशा जैन यांनी अनुभूती स्कूलला यजमान पद मिळाल्याबद्दल सीआयसीएसईचे आभार मानले व पुढे क्रिकेट व तायक्वांडो मध्ये अशाच स्पर्धांचे नियोजन भविष्यात करणार असल्याचेही त्या म्हणाल्यात. मुख्य पंच ललिता सावंत यांनी स्पर्धेतील बारकाव्यांसह वैशिष्ट्ये सांगितली. मान्यवरांचे स्वागत अशोक जैन व अतुल जैन यांनी केले. सूत्रसंचालन पलक संघवी हिने केले.  प्राचार्य देबासिस दास यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने पारितोषिक वितरण सोहळ्याचा समारोप झाला. स्पर्धा यशस्वीतेसाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., अनुभूती निवासी स्कूल, जैन स्पोर्टस अॅकडमीच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ –
(_DSC2384) विजयी पंजाबाच्या संघासोबत (डावीकडून) अरविंद देशपांडे, अभंग जैन, ललिता सावंत, पंजाब संघाचे प्रशिक्षक, निशा जैन, अशोक जैन, आयुष प्रसाद, अतुल जैन, अर्णवकुमार शॉ, फारूख शेख, पंजाब संघाचे महिला प्रशिक्षक, देबाशिस दास, सिद्धार्थ किर्लोस्कर.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtraखेळाडूवृत्ती प्रत्येकाने जोपासावी - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
Previous Post

भरधाव दुचाकी गतिरोधकावर आदळून झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

Next Post

चिंचोली येथील हॉटेल व्यवसायिकावर गोळीबार प्रकरणी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

चिंचोली येथील हॉटेल व्यवसायिकावर गोळीबार प्रकरणी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास
Uncategorized

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

August 1, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
1xbet russia

छातीत दुखू लागल्याने ३९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026
आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे
1xbet russia

आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे

August 1, 2026
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील ASDD यादीबाबत ३ ऑगस्ट रोजी राजकीय पक्षांची बैठक
Uncategorized

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील ASDD यादीबाबत ३ ऑगस्ट रोजी राजकीय पक्षांची बैठक

August 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

August 1, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

छातीत दुखू लागल्याने ३९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon