• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

आयपीएचए महाराष्ट्र आंतर वैद्यकिय महाविद्यालय सार्वजनिक आरोग्य क्विझ स्पर्धा – २०२५, राज्यस्तरीय फेरी जळगावात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात

आयपीएचए आणि डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचा सयुक्त उपक्रम

जळगाव ( प्रतिनिधी ) – आयपीएचए महाराष्ट्र आंतर वैद्यकिय महाविद्यालय सार्वजनिक आरोग्य क्विझ स्पर्धा २०२५ ची राज्यस्तरीय फेरी दि. ११ जुलै रोजी डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव खु. येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रभरातून वैद्यकिय आंतरमहाविद्यालयीन विद्यार्थी सक्रिय सहभाग घेतात, यंदा पद्म भूषण डॉ. जल मेहता रोलिंग ट्रॉफी साठी जोरदार स्पर्धा पाहायला मिळणार आहे.आयपीएचए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. प्रसाद वैंगणकर, आयपीएचए उपाध्यक्ष व डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय जळगावचे अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, आयपीएचए  महाराष्ट्राचे सचिव डॉ. दीपक किस्मतराव,  राज्य समन्वयक, आयपीएचए  डॉ. योगिता बावस्कर, आयपीएचए  क्विझ २०२५ आयोजन कम्युनिटी मेडीसिन विभाग डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. दिलीप ढेकळे, आयोजक यांची प्रमुख उपस्थीती राहील. स्पर्धेत सामाजिक आरोग्य, महामारी व्यवस्थापन, पोषण, जल स्वच्छता, प्राथमिक आरोग्य सेवा, रुग्णसंख्या आराखड्यांवरील ज्ञानाचे प्रश्न राहतील, ही स्पर्धा सहा प्रमुख विभागामध्ये घेऊन अंतिम फेरी साठी पर्धकांची निवड केली आहे.सदर अंतिम फेरी ही महाराष्ट्र राज्य स्तराची असून ती डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे दिनाक ११ जुलै २०२५ रोजी घेण्यात येत आहे.अंतिम फेरीत विजेत्यांना पद्म भूषण डॉ. जल मेहता रोलिंग ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्यावरील जागरूकता वाढवणे, विद्यार्थी समुदायाला व्यावहारिक प्रश्नांमुळे प्रेरणा देणे, सार्वजनिक आरोग्य धोरणे आणि उपाययोजनांवर विद्यार्थ्यांना सजग करणे हा या स्पर्धेचा मुख्य उददेश असून यशस्वी आयोजनासाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व आयएपीएचए महाराष्ट्राचे सर्व सदस्य परीश्रम घेत आहे. तरी जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी व सार्वजनिक आरोग्य विभाग तज्ञांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये वन महोत्सव सप्ताह उत्साहात

Next Post

अनुभूती बाल निकेतनसह विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अनुभूती बाल निकेतनसह विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात

अनुभूती बाल निकेतनसह विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद
1xbet russia

जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद

April 28, 2026
स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा
1xbet russia

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
1xbet russia

संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

April 27, 2026
जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद

जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद

April 28, 2026
स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!