• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये वन महोत्सव सप्ताह उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये वन महोत्सव सप्ताह उत्साहात

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये “वन महोत्सव सप्ताह” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमीत्ताने पर्यावरणाचे संरक्षण आणि वृक्षारोपणाचे महत्त्व े रुजवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


या सप्ताहात विद्यार्थ्यांनी “गो ग्रीन” या संकल्पनेवर आधारित नाटिका,तसेच साँफ्टबोर्ड डेकोरेन स्पर्धा आयोजित करण्यात आली. ज्यात वनमोहत्सव, निसर्गाचे महत्त्व, जंगलतोडीचे दुष्परिणाम आणि पर्यावरण रक्षणाचे संदेश प्रभावीपणे दिले गेले. यावेळी औद्योगिक वसाहतीत विविध ठीकाणी वृक्षारोपण उपक्रमात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शाळेच्या प्राचार्य सौ. नीलिमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात शाळेच्या परिसरात विविध प्रकारची झाडे लावून “एक विद्यार्थी — एक वृक्ष” ही संकल्पना यशस्वी करण्यात आली. सोशियल सायन्स क्लबच्या प्रमुख सौ. चंद्रकला सोनवणी व टीमतर्फे घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कारही करण्यात आला.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये  सायबर सुरक्षा आणि सुरक्षितता जागरूकता !

Next Post

आयपीएचए महाराष्ट्र आंतर वैद्यकिय महाविद्यालय सार्वजनिक आरोग्य क्विझ स्पर्धा – २०२५, राज्यस्तरीय फेरी जळगावात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात

आयपीएचए महाराष्ट्र आंतर वैद्यकिय महाविद्यालय सार्वजनिक आरोग्य क्विझ स्पर्धा - २०२५, राज्यस्तरीय फेरी जळगावात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon