• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बैलगाडीवरून पडल्याने जखमी  शेतकऱ्याचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बैलगाडीवरून पडल्याने जखमी  शेतकऱ्याचा मृत्यू

पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण गावाजवळ घटना

पारोळा ( प्रतिनिधी ) – शेतातून घरी येत असतांना बैलगाडी चालवित असतांना तोल लावून पडल्याने झालेल्या डोक्याला गंभीर दुखापतीमुळे शेतकऱ्यांचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू झाल्याची घटना दगडी सबगव्हाण गावाजवळ घडली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिवाजी विठ्ठल पाटील (वय ६८ रा. दगडी सबगव्हाण ता. पारोळा) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील दगडी सबगव्हाण येथे राहणारे शिवाजी पाटील हे कुटुंबियासह वास्तव्याला होतो. शेतीचे काम करून ते उदरनिर्वाह करत होते. ३ जुन रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ते शेतातून बैलगाडीने घरी येत असतांना त्यांचा तोल जावून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात देण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती तपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ कैलास साळुंखे हे करीत आहे.


 

 

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

नातवाच्या प्राणघातक हल्ल्यातील गंभीर जखमी आजीचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

अवैध गुटख्याच्या साठ्यावर पोलिसांची धाड, मुद्देमालासह एक अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद

अवैध गुटख्याच्या साठ्यावर पोलिसांची धाड, मुद्देमालासह एक अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मार्ट मीटर आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालयातच सापडली इलेक्ट्रिक शेगडी; नागरिकांचा संताप
1xbet russia

स्मार्ट मीटर आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालयातच सापडली इलेक्ट्रिक शेगडी; नागरिकांचा संताप

July 6, 2026
 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 
1xbet russia

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 

July 6, 2026
जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू
1xbet russia

जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू

July 6, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

शेताच्या बांधावरून चोपडा तालुक्यातील वढई येथे दोन गटात हाणामारी; ८ जणांवर गुन्हा दाखल

July 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्मार्ट मीटर आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालयातच सापडली इलेक्ट्रिक शेगडी; नागरिकांचा संताप

स्मार्ट मीटर आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालयातच सापडली इलेक्ट्रिक शेगडी; नागरिकांचा संताप

July 6, 2026
 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 

July 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon