• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरसोलीच्या हिराबाई पाटील माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 30, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शिरसोलीच्या हिराबाई पाटील माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना

शिरसोली (वार्ताहर) :- येथील हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय शिरसोली (प्र.बो.) येथे सोमवार दि. ३० जून रोजी सकाळी १० वाजता पालक-शिक्षक सभेचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना प्रमोद पाटील होत्या.

या महत्त्वपूर्ण सभेला प्रमुख पाहुणे म्हणून रमेश बळीराम झुरकाळे, शिवाजी रामदास बारी आणि योगिता भागवत अस्वार उपस्थित होते. सभेचा मुख्य उद्देश नवीन पालक-शिक्षक संघाची स्थापना करणे हा होता. या निवडीमध्ये सर्व पालक प्रतिनिधी आणि शिक्षक प्रतिनिधींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी यावेळी पालकांना मार्गदर्शन केले.

त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे महत्त्व, शाळेतील विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीची आवश्यकता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध लाभाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच, विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता कशी वाढवावी याबद्दलही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता बडगुजर यांनी केले, तर कामिनी संजय पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सभेला बहुसंख्य पालकांची उपस्थिती होती.  शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.


 

 

Tags: shirsoli yethe hirabai patil vidyalay news
Previous Post

भुसावळ बस स्थानकात निःशुल्क वैद्यकीय सेवा केंद्राचे उदघाटन

Next Post

जळगांव जिल्हा परिषदेकडून मालमत्ता शोध मोहीमेस प्रारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

जळगांव जिल्हा परिषदेकडून मालमत्ता शोध मोहीमेस प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर
1xbet russia

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

June 2, 2026
शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान
1xbet russia

शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

June 2, 2026
घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

June 2, 2026
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न
1xbet russia

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

June 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

June 2, 2026
शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

June 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon